Breaking News

Breaking News

रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद कुमार यादव यांच्या सोबत खासदार रामदास तडस यांची नवी दिल्ली येथे कार्यालयीन भेट

वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर केली चर्चा वर्धा: वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध विषयांना अनुसरुन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. रामदास तडस यांनी रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (चेअरमन) श्री. विनोद कुमार यादव यांची रेल्वे भवन येथे भेट घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा केली.       इंटरसिटी व पॅंसेजर पुर्ववत सुरु करणे, वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाला गती देणे, रिध्दपूर येथे नविन …

Read More »

महात्मा गांधीजीच्या विचाराने खेडयांकडे वाटचाल करणे काळाची गरज, खासदार रामदास तडस

वर्धा :- हिंगणघाट: मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. गावाकडे चला असा संदेश दिला होता. गांधींचे हे विचार आजही सुसंगत ठरतात. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी …

Read More »

हाथरस घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या वर्धेतील विविध पुरोगामी सामाजिक संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनातुन मागणी

वर्धा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तीची जिभ कापण्यात आली . माणेचे हाड मोडण्यात आले . तेव्हा पासुन ती तरुणी मुत्यु शय्येवर होती . हा मंगळवार दिनांक २९  रोजी दिल्ली च्या सफरदजंग रुग्णालयात या तरुणीचा मुत्यु झाला . मुत्युनंतरही तीच्या वर अत्याचार होतच राहीले आणि उत्तर प्रदेश च्या योगी सरकारने या मुलीच्या कुंटुबीयांना …

Read More »