– मोहन कारेमोरे मुंबई : मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पण, विस्ताराला होणारा विलंब लक्षात घेता नाराजी उघडपणे दिसण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ३८ दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात शिंदे गटातील काही आमदारांच्या नावावर फुली मारली गेल्याने …
Read More »*सिंचन घोटाळ्यात थातूरमातुर कारवाई* मुख्य याचिकाकर्ते मोहन कारेमोरे यांचा आरोप
मुंबई : राज्यातील सिंचन गैरव्यवहारात थातूरमातुर कारवाईचे गाजर दाखविण्यात येत असून निव्वळ राजकारण सुरु आहे, असा आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि मुख्य याचिकाकर्ते मोहन कारेमोरे यांनी केला आहे. तसेच यात ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती कारेमोरे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी करणारे पत्र कारेमोरे यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, …
Read More »आमदार समीर कुणावर यांनी घेतला तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा
वर्धा :- मुंबई दौरा आटोपून हिंगणघाट शहरात येताच आमदार समीर कुणावार यांनी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, तहसीलदार हिंगणघाट, ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट व इतर विभागातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला तसेच मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नियोजित पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री किशोरभाऊ दिघे , …
Read More »पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा,
पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा, राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन ती खुल्या प्रवर्गात वर्ग केल्याने आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती मिळण्याचा मार्ग शासनाने बंद केला, …
Read More »तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.
तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी लढणारे मराठी हृदय सम्राट कुठे आहेत?. रेमडीसीविर इंजेक्शन साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध माजी मुख्यमंत्री व आजचे विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात रात्री बारा नंतर उपस्थित राहून पोलिसांवर दबाव आणतात त्याविरोधात कुठेच खल्याळ खटायकआवाज ऐकू आला नाही.मराठी माणसाचे ठेकेदार समजणारे महाराष्ट्राचे मित्र आहेत की शत्रू?. जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात …
Read More »दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.,देशासाठी हे घातक आहे; शिवसेनेनं दिला इशारा
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई:राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकामुळं दिल्लीच्या नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसारखे अधिकार मिळणार आहेत. ‘सामना‘च्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्राच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यपाल म्हणजेच सरकार अशी दुरुस्ती नव्या विधेयकात करून केंद्राने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सूड घेतला आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे मोदी सरकारनं …
Read More »दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार
*महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून घडतेय सेवाकार्य* *नागपूर.* नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाचा हजारावर नागरिकांना लाभ मिळत आहे. नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून घडणारे सेवाकार्य अनेकांसाठी मोठा आधार झाला आहे. नागपूर शहरात मध्य भारतातील सर्वाधिक खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय …
Read More »मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे
पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर, ता. १० : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या भेटीच्या वेळी दत्ता मेघे …
Read More »गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा चंद्रपूर:- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी आय.एम.ए. सभागृह, चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा विमोचन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे विमोचन प्रसिद्ध विधिज्ञ तथा नगर संघचालक …
Read More »हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबरला हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबर ला चंद्रपूर महानगर व सर्व तालुक्यांमध्र्ये आरोग्यवर्धक हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम चंद्रपूर:– पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्यवर्धक हळदिचे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष …
Read More »