‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »नागपुरातील तिरंगा यात्रेला मुख्यमंत्री फडणवीस गैरहजर
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर येथे तिरंगा यात्रेचे आयोजन माजी सैनिकांनी केले होते. रविवारला इतवारी शाहिद चौक ते महाल येथील पंडित बछराज व्यास चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके ,संदीप जोशी, भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी सहभागी झाले.यावेळी नागपूर तिरंगामय झाल्याचे चित्र दिसत होते.’भारत माता की …
Read More »