Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणितात कच्चे : म्हणाले…!

राजकीय चाणक्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख होती. परंतु अलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांमध्ये सरकारची गणित जुळवून आणल्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दाखवले. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या असल्या तरीही सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठ्या संख्याबळाने मुसंडी मारत त्यांचा पक्ष आज सत्तेवर आहे. मात्र, मुख्यमंत्री …

Read More »

जिल्हा पुरवठा अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला

जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच स्विकारताना आज शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप प्रीतम केदार (५० वर्ष) असे या लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर …

Read More »

‘आसाराम काहीही करू शकतो’ : जामीन दिल्यानंतर पीडितेच्या वडिलांना भीती

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या जामिनाची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आसाराम त्यांच्यासोबत कधीही काहीही करू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पीडितेच्या वडिलांनी आसारामला वारंवार जामीन मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि तो त्याच्या इच्छेनुसार सर्वांवर नियंत्रण ठेवत असल्याचा दावा केला. पीडित तरुणी अल्पवयीन …

Read More »