‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »जिल्हा नियोजन अधिकाऱ्यानी घेतले पत्नीच्या खात्यात पैसे
जिल्हाअंतर्गत विकासकामे मंजूर करण्यासाठी पत्नीच्या खात्यात पैसे स्वीकारल्याचा आरोप असलेले जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तक्रारदार कंत्राटदारांनी २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे यासंदर्भातील बँक व्यवहाराचा तपशील सादर केला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी पत्नीच्या बँक खात्यात पैसे स्वीकारल्याची तक्रार १७ मार्च रोजी मयूर गव्हारे, पवन भांडेकर, गणेश भांडेकर, नेताजी खोडवे, भूषण …
Read More »