Breaking News

Recent Posts

बेकायदा बांधकामांवरुन सहाय्यक आयुक्त निलंबित

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या मांडा-टिटवाळा अ प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे रोखण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अ प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना पालिका सेवेतून सोमवारी निलंबित केले. मागील पंधरा दिवसापासून रोकडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. अ प्रभाग हद्दीतील मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, उंभार्णी, वासुंद्री परिसरात बेसुमार बेकायदा चाळी सुरू होत्या. …

Read More »

महसूलच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

राज्याच्या महसूल विभागात यापुढे शिफारशी किंवा वशिल्याने कोणतीही बदली होणार नाही. बदली-बढतीच्या कामासाठी कोणावरही मंत्रालयात येण्याची वेळ येऊ नये, अशी आपली भूमिका असून शासनाचा चेहरा असलेल्या या महत्त्वाच्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी यापुढे ‘भ्रष्टाचार बंद’ असे खणखणीत धोरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे जाहीर केले.   महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याकडे गेल्या शुक्रवारी पाठ फिरवणारे …

Read More »

महाकुंभ स्नान के लिए जा रहे बीजेपी नेता की कार पर हमला 

महाकुंभ स्नान के लिए जा रहे बीजेपी नेता की कार पर हमला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   एटा। उत्तरप्रदेश के एटा के पास भाजपा अल्पसंख्यक मोर्चा की नेत्री नाजिया खान इलाही की कार पर हमला हुआ है. उन्होने कहा- कि एटा से कट्टरपथियों ने पीछा किया था.नाजिा ने कहा कि शुरू से ही कटटरपथियों का निशाना मैं थी, लेकिन …

Read More »