Breaking News

Recent Posts

३ तरुणीसह ३ तरुण नदीत बुडाले

वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील कु. प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कु. कविता प्रकाश मंडल (२१), कु. लिपिका प्रकाश मंडल (१८) या तीन बहिणी बुडल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला जात आहे. एकूण पाच जण बुडाले होते. त्यापैकी दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे तर तिघींचा शोध सुरू आहे. सदर घटना ही दुपारच्या सुमाराची आहे. गडचिरोली – चंद्रपूर …

Read More »

‘पीडब्लूडी’ कंत्राटदारांसाठी सरकारने दिला निधी : कामबंद आंदोलन मागे

मागील दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियेतून मिळालेले काम केल्यावरही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (पीडब्लूडी) कंत्राटदारांची देयके दिली जात नाही. नागपुरातील रवीभवन येथील मंत्र्यांच्या शासकीय बंगले, शासकीय कार्यालयांच्या कामांसह रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचीही कामे बंद केली आहेत.     नागपूर काॅन्ट्रॅक्टर असोसिएशकडून मंगळवारी (४ फेब्रुवारी २०२५) या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मंगळवारी पीडब्लूडीच्या मुख्य अभियंता कार्यालयात आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त भगर, शिंगाडा व राजगिरा पीठाचे पदार्थ खाता का…?सावधान!

महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक व्रत व उपास करतात. त्यानिमित्त भगर, शिंगाडा व राजगिरा पीठापासून बनलेले पदार्थाचे सेवन केले जाते. भगर, शिंगाडा व राजगिरा पीठात बुरशीजन्य जंतूचा धोका आहे. त्यामुळे हे पदार्थ घेताना काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. काही महिन्यापूर्वी शिंगाडा पीठापासून तयार पदार्थामुळे अनेकांना विषबाधा झाली होती, हे विशेष.   उपवासाच्या निमित्ताने जे अन्नपदार्थ घेतले जातात …

Read More »