- वर्धा;पांजरा:-शेतकरी दिनानिमित्त पांजरा येथे SBI ग्रामसेवा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेती विषयक विविध योजनाची मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला , यामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री ढगे उपस्तीत होते , यामध्ये श्री.ढगे यांनी आधुनिक तंत्रज्ञान व शेती याबाबत साविस्तर मार्गदर्शन केले, व शेतातील feroman ट्रॅप ची पाहणी केली . या कार्यक्रमाला 25 शेतकरी उपस्तीत होते .
तसेच समाज कार्यकर्ते मंगेश पांडे यांनी शेतीबाबत अनेक शासकीय योजनांबाबत यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.यावेळी sbi ग्रामसेवा प्रकल्पाचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
Check Also
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा
वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …