भारतीय स्वाधीनता संग्राम में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की सराहनीय भूमिका ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपुर में स्वतंत्रता आन्दोलन की चर्चा 1904-1905 से शुरू हुई। साल 1897 में रानी विक्टोरिया के राज्यारोहण के महोत्सव के निमित्त स्कूल में बांटी गई मिठाई 8 साल के केशव ने ना खाकर कूड़े में फेंक दी। यह अंग्रेजों के प्रति उनका पहला प्रतिकार था। …
Read More »मैत्रिणीसोबत लॉजवर रात्र घालवताना मृत्यू : ‘व्हायग्रा’च्या अतिडोसमुळे तरुणाला हार्ट अटॅक
शक्तीवर्धक (व्हायग्रा)गोळ्यांच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अधिक माहितीनुसार,मृत तरुणाचे मोबाइलवरून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते भंडाऱ्यात भेटले. रात्र घालवण्यासाठी भंडाऱ्यातील एका लॉजवर थांबले. यावेळी तरुणाने व्हायग्रा गोळ्यांचे अतिसेवन केले. त्यामुळे रक्तदाब वाढून त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दिवसभर एकत्र फिरून …
Read More »(भाग-69) श्रीमद-भगवदगीता नित्य अध्ययन- चिंतन-मनन के आलौकिक और चमत्कारी फायदे
(भाग-69) श्रीमद-भगवदगीता नित्य अध्ययन- चिंतन-मनन के आलौकिक और चमत्कारी फायदे टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट घर में भगवद गीता जरूर रखनी चाहिए और रोजाना इसका अध्ययन मनन चिंतन पाठ भी करना चाहिए। भगवद गीता का पाठ करने से जीवन की कई समस्याओं का हल मिलता है। भगवद गीता का पाठ करने से व्यक्ति में न सिर्फ सोचने समझने की क्षमता …
Read More »सोयगाव तहसीलदारांच्या मुलाकडून सरकारी गाडी पळवत स्टंटबाजी : औरंगाबादमध्ये गुन्हा
कॅनॉटमध्ये अंबरदिवा लावलेली अन् विना क्रमांकाची बोलेरो सायरन वाजवित बेदरकारपणे पळविणाऱ्या हुल्लडबाज तरुणांना औरंगाबादच्या (संभाजीनगर) सिडको पोलिसांनी पकडले. ती गाडी सोयगाव तहसीलदारांची असल्याची माहिती समोर आली. तहसीलदाराच्या मुलाने मित्रांना सोबत घेऊन ही स्टंटबाजी केल्याचे स्पष्ट झाले. चालक मुलाकडे लायसन्सही नव्हते. पोलिसांनी ही गाडी जप्त केली. २२ ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता कॅनॉट भागात हा प्रकार घडला, असे सूत्रांनी स्पष्ट केले. अधिक …
Read More »कॅन्सरने घेतला दिग्गज क्रिकेटपटूचा बळी
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू, मनमिळाऊ स्वभावाचा हिथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते. तेव्हापासून हिथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक बनली होती. हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या हीथने नोव्हेंबर १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण …
Read More »पीडब्लूडी मंत्री रवींद्र चव्हाण झोपेचे सोंग घेऊन जबाबदारी झटकणारे…! रस्त्यांची कामे रखडली
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन मनसे आक्रमक झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्राला मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपले असते तर आमच्यावर दगड भिरकावण्याची वेळच आली नसती. कोकण महामार्गावर अपघातात गेलेले बळी पाहता कोकणातील दगडालाही पाझर फुटेल. पण गेली अनेक वर्षे सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना …
Read More »मोदी सरकार का जम्मू-कश्मीर से 370 दर्जा हटाने का कार्य सराहनीय
मोदी सरकार का जम्मू-कश्मीर से 370 दर्जा हटाने का कार्य सराहनीय टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट 1954 के राष्ट्रपति आदेश को अधिक्रमण करके और संविधान के सभी प्रावधानों को जम्मू-कश्मीर राज्य में लागू करके अनुच्छेद 35ए को समाप्त कर दिया गया है। अनुच्छेद 35ए ने राज्य के विषयों के पक्ष में भूमि, छात्रवृत्ति और नौकरियों के संबंध में जम्मू-कश्मीर के …
Read More »(भाग-68) श्रीमद-भगवद गीता का माहात्म्य सुनकर कानों में अमृत-राशि भर जाती है।
भाग:68) श्रीमद-भगवद गीता का माहात्म्य सुनकर कानों में अमृत-राशि भर जाती है। टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट श्रीमद-भगवद का महात्म्य सुनकर मनुष्य अज्ञान अंधकार से निकलकर प्रकाश रुपी ज्ञान को प्राप्त हो जाता है । गंगा किनारे पाटलीपुत्र नामक एक दुर्गम नगर है, जिसका गोपुर (द्वार ) बहुत ही ऊँचा है। उस नगर में शङ्ककर्ण नामक एक ब्राह्मण रहता था, …
Read More »नागपुरात पाकिस्तानी झेंड्याची विक्री!
नागपुरात ॲमेझॉनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या झेंड्याची ऑनलाईन विक्री केली जात असल्याच्या विरोधात आज (दि.२२) दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या गणेशपेठ येथील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. भेटण्याची वेळ मागणारे पत्र दिल्यानंतरही दार लावून घेण्यात आल्याचा संताप व्यक्त करीत थेट कार्यकर्ते दार तोडून आत घुसले. या आंदोलनात हाती मिळेल, त्या वस्तूची फेकाफेक, खुर्च्या, फर्निचरची तोडफोड करण्यात आल्याने वातावरण …
Read More »भरती प्रक्रिया पारदर्शक होणार का?: आरोग्य विभागात 12 हजार पदे भरणार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही तासांमध्ये झालेल्या रुग्ण मृत्यूच्या प्रकरणानंतर आता राज्यशासन सतर्क झाल्याचे बोलले जात आहे. येत्या आठवडाभरातच आरोग्य विभागाकडून मोठी नोकरभरती होणार आहे. त्याला देखील वेग आला आहे. जवळपास 12 हजार जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात निघणार आहे. यात क आणि ड वर्गाच्या पदांसाठी जाहिरात असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी …
Read More »
विश्वभारत News Website