Breaking News

विश्व भारत

नागपुरात 50 लाखांची फसवणूक : विदेशातील बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष

विदेशी बँकेत नोकरी लावून देतो असे म्हणून 50 लाख 85 हजार आणि विदेशातून कर्ज मिळवून देण्याच्या नावावर 72 लाखांनी फसवणूक केल्याची घटना नागपुरात घडली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी आशिक अली नाथानी मोहीबअली नाथानी (वय 73) व हसन अहमद शेख (वय 62, दोन्ही रा. पनवेल) यांना अटक करण्यात आली. उद्या मंगळवारी 8 ऑगस्टपर्यत त्यांचा पीसीआर घेण्यात आला आहे. पोलिसांनुसार …

Read More »

शरद पवार ड्रामेबाज!PM बनेंगे?

बिना चुनाव लड़े शरद पवार बन सकते हैं प्रधानमंत्री? टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई। NCP चीफ शरदचंद्र पवार लगातार दो बार से राज्यसभा सदस्य हैं। 2019 में उद्धव ठाकरे को महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनाने के पीछे उनका अहम रोल था। पवार ने ही महाविकास अघाड़ी की नींव रखी है। वह चार बार महाराष्ट्र के सीएम रहे हैं। इसके अलावा …

Read More »

(भाग-53) भगवान चराचर जगत के निर्माता घटघत वासी और सर्व व्यापक परमात्मा पुरुषोत्तम है

भाग:53) भगवान चराचर जगत के निर्माता घटघत वासी और सर्व व्यापक परमात्मा पुरुषोत्तम है टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट श्री कृष्ण भगवान बोले हे पार्थ ! मुझमे मन लगा करके मेरे ही आश्रय होकर योगाभ्यास करते हुए मेरे स्वरूप का संशय रहित पूर्णज्ञान होगा सो सुनो विज्ञान के सहित वह पूर्णज्ञान मैं तुम्हें सुनाता हूँ जिसके जानने से तुमको इस …

Read More »

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक : नोकरीच्या नावे तरुणांची फसवणूक

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आलं होत. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

Read More »

वकिलाचे भर रस्त्यात आंदोलन ; खड्ड्याने कारचे नुकसान

शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. तरीही पालिका उपाययोजना करत नाही. रस्त्याच्या खड्ड्यावरून शुक्रवारी कारने प्रवास करताना वाहनाचे नुकसान झाल्याने संतप्त माजी नगरसेवक अॅड.कैलास लोखंडे यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांनी रस्त्यात कार थांबवून खड्ड्यावर बसून तासभर ठिय्या मांडला. आधीच भुसावळ शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहे. त्यात पावसाने आहे त्या रस्त्यांची दुरवस्था होऊन खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून …

Read More »

नागपुरात 111 तरुणांना सरकारी नोकरीच्या नावाने लाखोंनी फसविले : तलाठी, वनविभाग भरतीत सतर्क रहा!

नागपुरातील ओंकार तलमले हा कर्जात बुडाला. त्यातून बाहेर कसे पडता येईल. यावर तो उपाय शोधू लागला. कोरोनाचा काळ होता. अनेक बेरोजगार घरी होते. अशावेळी त्याने रोजगाराचे आमिष दाखवले. यात शंभरावर बेरोजगार अडकले गेले. आज नोकरी लागेल, उद्या लागेल, असं करता-करता तीन वर्षे निघून गेले. शेवटी ओंकार विरोधात तक्रारी सुरू झाल्या. पोलिसांनी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. नागपुरातील डबल मर्डरचा …

Read More »

लकड़बग्घे के हमले से गांव मे दहशत? बच्चोका क्या हुआ?

बलरामपुर जिले के झारखंड और यूपी से सटे ब्लॉक रामचंद्रपुर में इन दिनों हाथियों के आतंक के बाद अब लकड़बग्घा का खौफ है। ग्रामीणों ने बताया कि हाथी आता है, तो पता चल जाता है, जिससे भागकर जान बचा लेते हैं, लेकिन ऐसे जानवरों के आने का पता नहीं चलने से मुसीबतें बढ़ गई हैं। जंगल से सटे गांव होने …

Read More »

तहसीलदार म्हणून पदोन्नती कशी दिली?

राज्य सरकारने औरंगाबाद विभागातील एका बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’धारक नायब तहसीलदाराला चक्क तहसीलदार गट ‘अ’ पदावर पदोन्नती दिल्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने १ ऑगस्ट २०२३ रोजी शासनादेश काढून दत्तात्रय बळीराम निलावाड यांना पदोन्नती दिली आहे. या आदेशावर उपसचिव अजित देशमुख यांची स्वाक्षरी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी दोनदा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. …

Read More »

(भाग-52)अंतर्यामी सर्व व्यापक होने कारण सब प्राणियों में शुभ और अशुभ कर्मानुसार शासन करता है

भावार्थ : श्रीमद-भगवद गीता अध्याय 8 के अनुसार जो पुरुष सर्वज्ञ, अनादि, सबके नियंता (अंतर्यामी रूप से सब प्राणियों के शुभ और अशुभ कर्म के अनुसार शासन करने वाला) सूक्ष्म से भी अति सूक्ष्म, सबके धारण-पोषण करने वाले अचिन्त्य-स्वरूप, सूर्य के सदृश नित्य चेतन प्रकाश रूप और अविद्या से अति परे, शुद्ध सच्चिदानन्दघन परमेश्वर का स्मरण करता है॥ अर्जुन उवाच …

Read More »

नागपुरात शासकीय टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली 20 लाखांची फसवणूक

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राबविणाऱ्या शासकीय कंपन्यांची खोटे व बनावट समरी लिस्ट तयार करून फसवणूक करणाऱ्याचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दीपक ग्यानीराम आमकर (वय 25) असे या उच्चशिक्षित आरोपीचे नाव आहे. आमकरने शासकीय टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराची 20 लाखांनी केली फसवणूक केली. यातील फिर्यादीची मिवान इन्फ्रा सोल्यूशन नावाने कंपनी आहे. ते शासकीय व खाजगी कंपन्यांना स्टेशनरी सप्लाय, फर्नीचर सप्लाय, …

Read More »