Vishwbharat

*कपाशीवरील लाल्या*

*कपाशीवरील लाल्या* *कपाशीचे उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये “लाल्या’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. “लाल्या’ विकृती ही नत्र, मॅग्नेशिअम आणि जस्ताची कमतरता आणि अन्य कारणांमुळे दिसून येते.* *लक्षणे – ::* कपाशीची प्रारंभीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अंथोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. लाल झालेली पाने …

Read More »

*भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण*

*भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण* “””””””‘””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” *-श्री. विनोद धोंगडे नैनपुर* *ता.सिंदेवाहि जिल्हा.चंद्रपुर* *1. गाद माशी -* गादमाशी प्रवण क्षेत्रात नियंत्रणासाठी रोवणीनंतर 10 व 30 दिवसांनंतर दाणेदार क्विनॉलफॉस (5 टक्के) 15 किलो प्रतिहेक्‍टरी बांधीत टाकावे. दाणेदार क्विनॉलफॉस टाकताना बांधीत भरपूर ओल असावी व पाणी तीन ते चार दिवस खाचरात बांधून ठेवावे. *2. खोडकीडा -* खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी रोवणीपूर्वी रोपांची मुळे क्‍लोरपायरीफॉस (20 …

Read More »

SBI ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने ऑनलाइन शिक्षक दिन साजरा

वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून SBI ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांनी आर्वी तालुक्यातील आदर्श गावकरिता दत्तक घेतलेल्या पाच गावांपैकी बोथली या गावांतील माहिती केंद्रामध्ये गूगल मीटिंग द्वारे शिक्षक दिन साजरा केला .यामध्ये प्रकल्पामार्फत दरोरोज पाचही गावामध्ये उपचारात्मक वर्ग चालविला जातो .यामध्ये प्रथम 1 ते 2 यादरम्यान गूगल मीटिंग घेण्यात आली …

Read More »

वर्धा : कोरोना ब्रेकिंग :- आज जिल्ह्यात 140 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 60 रुग्ण कोरोनामुक्त

वर्धा :- शनिवारी दि 5 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 1324 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 140 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात  85 पुरुष आणि 55 महिलांंचा समावेश आहेत. वर्धा तहसीलमध्ये 66 रुग्ण आढळले असून यामध्ये 38 पुरुष तर 28 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 16 रुग्ण आढळले असून यामध्ये 7 पुरुष तर 9 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 4 रुग्ण आढळले असून …

Read More »

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यु लावणार – ना. विजय वडेट्टीवार

चंद्रपूर(दि.5सप्टेंबर):- लॉकडाऊनसाठीचे नियम बदलल्यामुळे या आठवड्यात होणारा लॉकडाऊन पुढे ढकलावा लागला. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोक प्रतिनिधीं आणि व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात जनता कर्फ्यु करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे आणि लोक बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग आणखी वाढणार …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.5सप्टेंबर) कोरोना बाधीत24 तासात 195 बाधित – दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

बाधितांची संख्या पोहोचली 3641 जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित  चंद्रपूर(दि.5सप्टेंबर):- जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 641 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 642 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 1 हजार 958 बाधितांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी दैनंदिन काम करतांना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावे, वेळोवेळी हात साबणाने अथवा …

Read More »

गंगाबाई तलमले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

ब्रम्हपुरी(दि.५सप्टेंबर):- स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली, यंदा कोरोना महामारिमुळे कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित होते, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाला प्रा. रुपेश पिल्लारें, प्रा. अतुल नंदेश्वर, …

Read More »

आंबेडकर नगर (भामरागड) येथिल नाली बांधकाम अपूर्ण

🔺नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलापल्ली(दि.5सप्टेंबर):-गडचिरोली जिल्हातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. 5 मध्ये काही वर्षा अगोदर नाली बांधकाम करण्यात आली. परंतु ती नाली अर्धवट असल्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बाराही महिन्यात सांडपाण्याचा, दुर्गंधी चा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोगराई हि पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील नाली बांधकाम पूर्ण करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. …

Read More »

अभिनेत्री कंगना राणावत चा पुतळा फुकून जाहीर निषेध

🔹अहेरी विधानसभा क्षेत्रातील अल्लापल्ली येथे कार्यकर्त्यांचा उपक्रम आल्लापल्ली(दि.5सप्टेंबर):-कंगना राणावत यांनी केलेल्या महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांच्या बद्दल असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या कमकुवत अभिनेत्री कंगना राणावत यांची झाशीच्या राणीची तुलना करण्यात आली अशा भाजपाचे भाडोत्री नेते राम कदम यांची शिवसेना विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार व शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रियाज शेख व अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुण …

Read More »