जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या : खबरदारी घेणे हाच उपाय वर्धा :- गुरुवार दि.4 रोजी आज 1316 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.कोरोना रुग्णाचा सर्वात मोठा स्फोट वर्धा येथे झाला आहे. वर्धामध्ये आज 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.तर कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 1129 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.आज आलेल्या अहवालात …
Read More »चीन आणि भारत यांच्या संरक्षण प्रमुखांची ‘बिग संभाव्यता’: ग्लोबल टाईम्सचे संपादक
हू झिजिन यांनी ट्विटरवर आपल्या अधिकृत खात्यावर सांगितले की, चीनचे वेई फेंगे आणि भारताचे राजनाथ सिंह यांच्यात अशा बैठकीची व्यवस्था सूत्रांनी न सांगता केली आहे. बीजिंग (४ सप्टेंबर, २०२० ) :चीन व भारत संरक्षण मंत्री मॉस्कोमध्ये नव्याने सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटण्याची मोठी शक्यता आहे , असे चिनी प्रभावशाली चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने शुक्रवारी सांगितले. हू झिजिन यांनी ट्विटरवर आपल्या अधिकृत खात्यावर म्हटले …
Read More »पुरामध्ये उध्वस्त झालेल्या लोकांच्या समस्या जाणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे एस.डी.ओ. यांना निवेदन
ब्रम्हपुरी(दि.४सप्टेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने पूरग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांची समस्या जाणून घेतल्या. व त्यांच्या समस्या लवकरात लवकर पारित व्हाव्या या करता रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी च्या वतीने, (एस. डी. ओ.) उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाच्या काही मागण्या मान्य कराव्या असे रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी यांच्या वतीने करण्यात आल्या, ज्या पूरग्रस्तांच्या घरांची तथा शेतीची …
Read More »तामिळनाडू : कुडलोरमधील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, सात ठार
तीन जण जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू …
Read More »ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी
ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी वाशिम(दि.4सप्टेंबर):- संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी कुटुंबातील गरजू कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर गरजू कुटुंबांना घरकुल नसल्यामुळे प्रत्येक गावात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्ची घरे शिकस्त झाली आहे. ओबीसी कुटुंबातील घरकुलांच्या …
Read More »करोनाग्रस्त देहाचे अंत्यदर्शन शक्य
नागपूर(दि.4सप्टेंबर):-करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यदर्शन घेणे आप्तेष्टांना कठीण होऊन बसले आहे. आयुष्यभर नातेसंबंध जोपासले, समाजाचे ऋण फेडले अशांनासुद्धा त्यांच्या अंत्यसमयी कुणीच पाहूच शकत नाहीत. इच्छा असूनही देहावर फुले अर्पण करून हात जोडण्याचे दिवस राहिलेले नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून शहरातील तीन संशोधकांनी अतिनील किरणावर (अल्ट्रा व्हायलेट रेंज) आधारित उपकरण तयार केले आहे. याद्वारे संक्रमणाच्या भीतीमुळे देहाभोवती गुंडाळलेले प्लास्टिक निर्जंतुक …
Read More »सुशांतच्या मॅनेजरला एनसीबीने घेतलं ताब्यात, अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई
एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावरही धाड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाईला सुरुवात केली आहे. एनसीबीने सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने सकाळी सॅम्यूअल मिरांडाच्या घरावर धाड टाकली होती. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. दुसरीकडे एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावरही धाड टाकण्यात आली आहे. …
Read More »४ सप्टेंबर २०२०
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN_04_SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »*झरी रेस्टहाऊस वर सस्पेंड ग्रामसेवकाचा कब्जा*
अधिका-यांची बघ्याची भुमिका अवेध प्रकार होत असल्याची परिसरात चर्चा चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 03/09/2020चंद्रपुर पंचायत समिती अंतर्गत येणा-या कोळ्सा ग्रामपंचायत क्षेत्रातील झरी येथे ग्रामपंचायतच्या उत्पन्न वाढीकरिता उभारलेले विश्रामगृह , एका सस्पेंट ग्रामसेवकाने स्वतःच्या ताब्यात ठेवले असुन, अधिका-यांकडुन कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही. अधिकारी याबाबत बघ्याची भुमिका घेत आहे. कोळसा ग्रामपंचायत ही ताडोबा जंगल परिसरात असुन, या परिसरात मोठ्याप्रमाणात पर्यटक जगंल भ्रमंती करिता येत …
Read More »प्रशासकीय कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल चा पुढाकार* मूल (३ नोव्हेबर २०२०): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर ,डॉकटर सेल चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका मूलच्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये काम करणाऱ्या कोरोना योध्याना संरक्षण होण्याच्या दृष्टीने एक छोटासा …
Read More »
विश्वभारत News Website