[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FChandradhun_3_Sept.2020.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »*वढोलीत वाढता कोरोना*
आज स्थितित वढोलीत एकंदरीत 36 कोरोना बाधित झाले.बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने वढोलीत 2 दिवस अँटीजन टेस्ट कॅम्प आयोजित केला 2 दिवसात १८३ जणांची टेस्ट झाली.व काही बाधिकांच्या संपरकातील व्यक्तीची टेस्ट व्हायची आहे.अस असताना आरोग्य विभागाने गोंडपीपरी येऊन आर्टिपीसीआर टेस्ट करावी असे आव्हाहन उर्वरित नागरिकांना केली.लाकडाऊन मुळे सर्व वाहतूक ठप्प आहे गरीब शेतकरी मजूर वर्गाकडे स्वतःचे वाहन नाही …
Read More »युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी राबवण्यात आले उपक्रम
वर्धा प्रतिनिधी :- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषात युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी हे उपक्रम ३ दिवस राबवण्यात आले असून विसर्जन जलकुंभ वाहन लोकांच्या दारी नेऊन पूर्ण मिळून 81 गणपती चे विसर्जन गणेश रथ जलकुंभ मध्ये करण्यात आले.सर्वांनी आम्हाला प्रत्यक्ष व अपत्यक्ष रित्या मदत करून आमचा उपक्रम चांगल्या पद्धतीने पार …
Read More »वर्धा :- कोरोना रेकॉर्ड ब्रेक:- आज जिल्ह्यात 118 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
*कोरोना अपडेट वर्धा 2 सप्टेंबर 2020 *आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 771 *118 पॉझिटिव्ह *कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती – 724 *आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 449 *आज पाठवलेले स्त्राव नमुने 782 *आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने – 17548 *अहवाल प्राप्त -17470 *निगेटिव्ह – 16122 *प्रलंबित अहवाल- 78 *जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या -1205 …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.2 सप्टेंबर) गेल्या 24 तासात आणखी कोरोना आजारामुळे तीन मृत्यू
🔺सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत 182 नवीन कोरोना बाधीत चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोना आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला. यात रामनगर चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष व मूल रोड चंद्रपूर येथील कबीर नगर येथील 56 वर्षीय महिला तसेच वडसा (जी.गडचिरोली) येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनाही कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार होते. आज गेल्या 24 तासात 182 नवीन कोरोना बाधीत्यांची भर पडली …
Read More »3 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सध्या स्थगित
चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-29 ऑगस्ट ला मा.पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय लॉक डाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉक डाऊनच्या परवानगी साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या …
Read More »पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !
नवी दिल्ली | भारत-चीन तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने टिकटाॅक, शेअरईट सारख्या तब्बल १०० ॲप्सवर भारतात बंदी घातली होती.त्यानंतर अनेकांनी आपली उपजिविकेचे साधन बंद झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली तर काही जणांनी देशाची सुरक्षितता हे प्राधान्य असल्याचं मतं नोंदवलं.मात्र त्यानतंर आता सरकारने अजुन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच …
Read More »PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या
नवी दिल्ली : प्रोविडेंट फंड अर्थात पीएफ ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा सोपा मार्ग आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून एक खास सुविधा देण्यात आली आहे. त्याद्वारे पीएफचे पैसे काढणं अधिक सोपं होणार आहे. आता ऑनलाईन आधार-आधारित सुविधेचा वापर करुन EPF खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. पीएफचे पैसे काढण्यासाठी काही नियम-अटी लागू आहेत. पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना या नियम-अटींचं पालन करणं गरजेचं …
Read More »Big Breaking : PUBG सह इतर ११८ ऍप्सवर भारत सरकारकडून बंदी
नवी दिल्ली : देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे. PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work, WeChat ही बंदी घालण्यात आलेल्या ऍपची नावं आहेत. याव्यतिरिक्तही बऱ्याच चीनी ऍपवर केंद्राकडून बंदी घालण्याचा …
Read More »चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हे करून पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना ९५ हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी ५० हजार …
Read More »
विश्वभारत News Website