Breaking News

Vishwbharat

रक्तदात्यांमुळे जिल्ह्याचा लौकिक वाढला – पालकमंत्री वडेट्टीवार

रक्तदात्यांमुळे जिल्ह्याचा लौकिक वाढला – पालकमंत्री वडेट्टीवार Ø रक्तदाते व शिबिर आयोजकांचा सत्कार समारंभ चंद्रपूर दि. 18 जून : ‘माणूस द्या, मज माणूस द्या’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. जात, धर्म, पंथ या सर्वांहून एखाद्या गरजू रुग्णाला रक्त देणारा माणूसच सर्वश्रेष्ठ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे दाते आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून या रक्तदात्यांमुळेच जिल्ह्याचा …

Read More »

बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी : महापौरासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी महापौरासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी चंद्रपूर, ता. १८ : पारंपारिक पद्धतीने लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषणात भर पडते. त्याला आळा घालण्यासाठी बायपास मार्गावरील प्रभागात बाबुपेठ स्मशानभूमी येथे एलपीजी गॅसवर चालणारी शवदाहिनी उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली. येत्या महिनाभरात ही शवदाहिनी लोकसेवेत रुजू होईल, अशी माहिती …

Read More »

भारतीय जैवविविधता अवार्ड -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा , चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

भारतीय जैवविविधता अवार्ड -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन चंद्रपूर, ता. १८ : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण व पर्यावरण, वन व वातावरण बदल, कार्यालय भारत सरकार, न्यु दिल्ली यांनी UNDP च्या मदतीने जैवविविधता संवर्धन व संरक्षण, जैविक संसाधनाचा शाश्वत वापर व जैविक संसाधनाचा व्यावसायिक वापर होत असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळणारा योग्य व समन्यायी लाभांश मध्ये उत्कृष्ठ कार्य …

Read More »

छतावर रेनवाॅटर हार्वेस्टिंग केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल

छतावर रेनवाॅटर हार्वेस्टिंग केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल महानगरपालिकेच्या फेसबुक संवादमध्ये इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी साधला संवाद चंद्रपूर, ता. १८ : पावसाचे पाणी आपल्या घराच्या छतावरून पडते. तसेच शेतात पडलेले पाणी सहज वाहून जाते आणि मग नदी-नाल्यांच्या माध्यमातून समुद्रापर्यंत पोहोचते. पण, हेच पाणी बोअरवेल किंवा विहिरीच्या बाजूला त्या ठिकाणी फिल्टर मटेरियल वापरून भूगर्भात सोडल्यास पाण्याची पातळी वाढेल. रेनवाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था …

Read More »

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या वर , गुरुवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 44 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या वर Ø गुरुवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 44 पॉझिटिव्ह चंद्रपूर,दि. 17 जून : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 84,408 जण कोरोना बाधित झाले असून यापैकी 82,112 जण कोरोनामुक्त झाले आहे. बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 97.27 टक्के …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि.17 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 18 जून 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 12:30 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे जागतिक …

Read More »

नागरी भागातील किमान एका वॉर्डाचे 100 टक्के लसीकरण करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

नागरी भागातील किमान एका वॉर्डाचे 100 टक्के लसीकरण करा – जिल्हाधिकारी गुल्हाने Ø 20 टक्के गावांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सुचना चंद्रपूर दि. 17 जून : कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात किमान एक वॉर्ड तर संपूर्ण जिल्ह्यात किमान 20 टक्के गावांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सुचना …

Read More »

स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला ३० लाखांचा गांजा पकडला.

सुमठाना जंगलात  अटक. चंद्रपूर प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेत्रूत्वात परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा राजुरा तालुक्यातील सुमठाना जंगलातून पकडला असून वरोरा येथील रहिवाशी चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर वाल्मिक पाझारे यांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे …

Read More »

रवी शिंदे यांचा भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे ‘एक हात मदतीचा उपक्रम…’

मुधोली येथील सर्पदंशाने, वाघाच्या हल्ल्यात व कोरोनाबाधित होवून मृत झालेल्यांच्या वारसानांना आर्थीक सहकार्य व वारसानांच्या मुलाच्या शिक्षणात मदत करण्याचे जाहीर. भद्रावती (प्रतिनिधी) : भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील आठवडी बाजाराच्या दिवसी आज (दि.१६) ला ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., चंद्रपुरचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी राबविले. सर्वप्रथम दि. चंद्रपूर जिल्हा …

Read More »

धामणगाव येथील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करा.

धामणगाव येथील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करा. (१०१ लाभार्थ्यांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे स्वतंत्र तक्रार.) कोरपना(ता.प्र.):-     कोरपना तालुक्यातील ९० टक्के आदिवासी असलेल्या धामणगाव व नैतामगुडा या गावातील रेशन  लाभार्थ्यांकडून धामणगाव येथील संतोषी माता महिला बचत गट हे तीनपट रक्कम घेऊन नियतनापेक्षा कमी धान्य देत होते.त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर दुकान निलंबित करण्यात आले होते.त्यानंतर धामणगाव …

Read More »