Ø जिल्हा कृती दलाची बैठक Ø अडचणीत असलेल्या बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी वर्धा :- दोन्ही पालकांना कोविड संसर्ग झाला असल्यास ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा बालकांना प्रथम नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करावा, नातेवाईक सांभाळण्यास तयार नसल्यास अशा ० ते ६ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक शिशुगृह व ६ ते १८ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात …
Read More »वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप.
वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप. वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची, ऑक्सिजन काँसंट्रॅटेर ची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे. खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता …
Read More »म्युकरमायकोसिस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा: आयुक्त संजीव कुमार
*म्युकरमायकोसिस आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश चंद्रपूर दि. 21 मे: म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग तज्ञांची टीम तयार करून घ्यावी व जिल्हाभरात सोशल मीडिया, माहिती पत्रकाच्या आधारे या रोगावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. …
Read More »देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा-खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : स्व. राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडविली. १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, असा निर्णय घेतला. पंचायत राज बळकटीकरणासोबतच सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. …
Read More »मनपा मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना अभिवादन
चंद्रपूर, ता. २१ : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, नगर सचिव कवडू नेहारे, माहिती अधिकार विभागातील लिपिक गुरुदास नवले आदींनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निमित्ताने मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहिष्णुता व अहिंसेच्या …
Read More »मनपाची ९ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल
मनपाची ९ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. २१ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. …
Read More »एस. जी. ट्रेडर्सविरुद्ध कारवाई;३४ हजारांचा दंड
एस. जी. ट्रेडर्सविरुद्ध कारवाई;३४ हजारांचा दंड चंद्रपूर, ता. २१ : कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एस.जी. ट्रेडर्सचे संचालक ग्यानचंद टहलियानी यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. १च्या सहायक आयुक्त शितल वाकडे, क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, भरत राजुरकर, रामचंद्र बोमीडवार व अतिक्रमण पथक …
Read More »नाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात.
नाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात. चंद्रपूर- वरोरा तालुक्यातील पिचदुरा या गावातील 28 वर्षीय युवक प्रशांत गौरकार याला किडनीचा गंभीर आजार झालेला होता,प्रशांतच्या वडिलांनी प्रशांतच्या उपचारासाठी आपल्या ऐपतीनुसार भरपूर प्रयत्न केले,दोन अपत्यांपैकी एक आधीच वेडसर असल्याने आणि घरातील कमावता मुलगा प्रशांतही आजारी पडल्याने ते अत्यंत द्विधा मनस्थितीत सापडले,घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्या आई वडिलांकडे उपचारासाठी …
Read More »रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क इंधन पुरवठा
रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क इंधन पुरवठा वर्धा दि, 19 :- रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचे जिल्ह्यातील पुलगाव आणि हिंगणघाट या दोन पेट्रोल पंप धारकांनी जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने या वाहनांकरिता निःशुल्क इंधन देण्याचा उपक्रम सुरू करून केला आहे अशी माहिती आदित्य पाटणी आणि किशोर नायडू यांनी …
Read More »शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी
शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी Ø कोविड अनुकूल वर्तणूक स्विकारणे आवश्यक Ø शेतकऱयांनी पीक पद्धतीत बदल करावा Ø 100 मी मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये Ø बी जी 3 सारखे अप्रमाणित बियाणे विकत घेऊ नये Ø सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे महत्वाचे Ø कृषी केंद्राने खताचा जुना साठा नवीन दराने विक्री करू नये वर्धा दि 19(जिमाका):- शेतीचा खरीप …
Read More »
विश्वभारत News Website