महापालिकेने प्रसिद्धीचे कंत्राट रद्द करून कोरोना रुग्णांसाठी व्हेन्टिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी *चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी चंद्रपूर : कोरोनाने मागील वर्षभरापासून कहर केला आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातून चंद्रपूर शहर महानगरपालिकासुद्धा सुटलेली नाही. मालमत्ता कराची वसुली झाली नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाने शहरात हाहाकार माजला असताना रुग्णांच्या …
Read More »रूग्णालयातील “वेस्ट” मटेरियल फेकले भरवस्तीत !
भरवस्तीतील हा जैविक कचरा जाळला 24 तासांच्या आत ! पण हा जैविक कचरा आला कुठून… ! या बेजबाबदारपणा ला जबाबदार कोण ! आणि कोणाचे आहे हे षडयंत्र, शोध घेणे गरजेचे…! चंद्रपूर : चंद्रपुरातील दुर्गापुर कडे जाणारा सुमित्रानगर हा उच्च शिक्षित लोकांची भरगच्च वस्ती! याच वस्तीमधील गॅलक्सी सुपर मार्केटच्या बाजुला रुग्णांना देण्यात येणारी इंजेक्शन, वापर केलेले (निडल्स)सुई, सलाईन, औषधांची रिकामे झालेले …
Read More »रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना रेशन द्या-खासदार बाळू धानोरकर यांची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : कोरोना काळात मागील एका वर्षांपासून अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आले. यावेळी समाजाच्या शेवटच्या वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामध्ये जे बाहेर राज्यातील लोक आहेत. त्यांच्या नावाने रेशन कार्ड नाही. त्यांना राशन मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक नसलेल्या कुटुंबाना रेशन द्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन …
Read More »वाघाचा हल्ल्यात एक ठार
मूल: वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. मूल तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारा मनोहर आडकुजी प्रधाने (६८) हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देवुन नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात विश्रांती घेत असलेल्या किंवा पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना …
Read More »गत 24 तासात 838 कोरोनामुक्त, 355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू
गत 24 तासात 838 कोरोनामुक्त,355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू Ø आतापर्यंत 73,836 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 5,751 चंद्रपूर, दि.23 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 838 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 355 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 955 वर पोहोचली …
Read More »ऑनलाईन कविसंमेलनातून कोरोना लसिकरणाचा संदेश – फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार : कविंच्या कवितेतून प्रबोधन
ऑनलाईन कविसंमेलनातून कोरोना लसिकरणाचा संदेश – फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार : कविंच्या कवितेतून प्रबोधन चंद्रपूर : संपूर्ण जग कोरोना महामारीत सापडले आहे. देशात तिस-या लाटेची भीती आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना आखून व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. चंद्रपुरातील फिनिक्स साहित्य मंचाने जिल्ह्यातील प्रतिथयश कवींना कोरोना लसिकरणावर लिहिते करुन कविसंमेलनातून जनजागृतीचा संदेश दिला आहे. शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये …
Read More »कोरोना संकटसमयी अल्ट्राटेक सिमेंटतर्फे “एक हात मदतीचा “,हिरापूर येथे आरोग्य सुविधा व रेशन किट वाटप..
कोरोना संकटसमयी अल्ट्राटेक सिमेंटतर्फे “एक हात मदतीचा “ हिरापूर येथे आरोग्य सुविधा व रेशन किट वाटप.. कोरपना(ता.प्र.) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील परिस्थिती लक्षात घेत कोरपना तालुक्यातील हिरापूर ग्रां.पं उसरपंच अरूण काळे व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद कोडापे यांनी अल्ट्राटेक सिमेंट वेल्फेअर फाऊंडेशन आवाळपूर यांच्याकडे रेशन किट व गावाला आरोग्य विषयी सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची …
Read More »आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे
आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे 7 मे 2021 शासनाने काढलेल्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधातील आदेश GR चा विरोध सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गांच्या संघ,संघटना,असोशियशन,फेडरेशन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदार,जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना लॉक डाऊन जमाव बंदीचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करून निवेदन दिले,जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत त्या सर्वांचे मी …
Read More »वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर दि. 22 मे : “म्युकरमायकोसिस” हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. हा एक अति जलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना “म्युकरमायकोसिसचा” धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी …
Read More »कोविड काळात सर्वात अधिक लक्ष महिला व बालकांवर द्यावे.
कोविड काळात सर्वात अधिक लक्ष महिला व बालकांवर द्यावे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकाच्या संगोपन व संरक्षणासाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठीत चंद्रपूर दि.22 मे: कोरोना संसर्गाच्या काळात सर्वात जास्त लक्ष महिला व बालकांवर देणे गरजेचे आहे.कोविडमुळे दोन्ही पालक दगावले असल्यास अशा बालकांची नोंद करून घेत त्याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला …
Read More »
विश्वभारत News Website