जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण “डाॅक्टरांचे कार्य हे देवा सारखे- संध्याताई गुरनुले चंद्रपूर दि. 22 मे : जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधक सर्व दक्षता पाळून घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांना आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, उपाध्यक्ष तथा ,आरोग्य समिती सभापती रेखाताई कारेकार, कृषी व पशुसंवर्धन समिती …
Read More »वरोरा व भद्रावती येथील कोविड हेल्थ सेंटरला काॅन्सनट्रेटर भेट
वरोरा व भद्रावती येथील कोविड हेल्थ सेंटरला काॅन्सनट्रेटर भेट चंद्रपूरः- जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असतांना रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या, आॅक्सीजन ची कमतरता पडू नये यासाठी सतत जनसेवेत कार्यरत असलेले पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे माध्यमातून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय व भद्रावती येथील श्री जैन पाश्र्वनाथ मंदिर येथील कोविड हेल्थ सेंटरला आॅक्सीजन काॅन्सनट्रेटर भेट देण्यात आले. भाजपा कडुन वरोरा …
Read More »बॅटरी,टायर चोरांना २४ तासांच्या आत ३ आरोपींना ठोकल्या बेड्या.
बॅटरी,टायर चोरांना २४ तासांच्या आत ३ आरोपींना ठोकल्या बेड्या. (गडचांदूर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी,१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.) कोरपना(ता.प्र.) मनोज बापूराव खेवले रा.घुग्गुस यांच्या मालकीच्या ट्रकची २ बॅटरी,५ टायर असा एकूण १ लाख २० हजार रुपयेचा माल चोरीला गेला होता.खेवले यांनी यासंबंधीची तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असता अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रं. १८०/२०२१ …
Read More »सिमकार्ड कंपन्यांनी ग्राहकांना धरले वेठीस.कवरेजची समस्या जिव्हारी.,संबंधित विभागाची चुप्पी ग्राहकांचे मात्र हाल.
सिमकार्ड कंपन्यांनी ग्राहकांना धरले वेठीस.कवरेजची समस्या जिव्हारी. (संबंधित विभागाची चुप्पी ग्राहकांचे मात्र हाल.) कोरपना(ता.प्र.):- कोरोना विषाणूच्या संसर्गापासून रोखण्यासाठी शासनप्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. घरी रहा,सुरक्षित रहा,असे आवाहन जनतेला वारंवार करण्यात येत आहे.रस्त्यांवरची गर्दी वाढू नये,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यातआले.घरी बसु बसु कंटाळा येऊ नये म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मंत्रमुग्ध करणारे जुने …
Read More »कोरोनाच्या धर्तीवर कौतुकास्पद कार्य., नोकारी(पाल)येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता अभियान.
कोरोनाच्या धर्तीवर कौतुकास्पद कार्य. नोकारी(पाल)येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता अभियान. कोरपना(ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील नोकारी(पाल)येथील युवकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा हातात घेतल्याचे चित्र आहे.कोरोना महामारीत स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या उद्देशाने युवकांनी केलेल्या सदर कामांचे कौतुक होत असून गावात स्वच्छता मय आनंदाचे वातावरण पसरले आहे.तरूणांनी लोकसहभागातून गावातील संपूर्ण गटारे पुर्णपणे साफ केले. गटारांच्या स्वच्छतेमुळे ग्रामपंचायतची जवळपास ५० हजार रुपयांची बचत झाली असून ती रक्कम …
Read More »दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय
पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’ पुणे : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »१३ नक्षलवादी ठार, मृत १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस….मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांची कारवाई; मोठा शस्त्रसाठा जप्त गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोलीच्या जंगलात शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली. उपविभाग एटापल्ली येथील कोटमी हद्दीत शुक्रवारी सकाळी पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. मृतांमध्ये विभागीय समिती सदस्य आणि जहाल नक्षलवादी सतीश याच्यासह सहा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. घटनास्थळाहून एके ४७ बंदुकीसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तेंदूपत्ता हंगामाच्या …
Read More »एकाच रात्री पाच दारूतस्करांना अटक , 18 लाखांचा मुद्देमाल जप्त
– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंद्रपूर, शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या. यावेळी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच तस्करांना अटक करण्यात आली. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात या कारवाया करण्यात आल्या. शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई …
Read More »पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन गडचिरोली- २१ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी -60 जवानासोबत झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते त्यांना कंठस्नान घालण्यात सी 60 जवानांना यश मिळाले. मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी-60 तील जवान व पोलीस यांचे …
Read More »गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश
गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश गडचिरोली, पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, सी ६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात मध्यरात्रीपासून चकमक सुरु असून त्यात आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवास अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे. …
Read More »
विश्वभारत News Website