भाजपच्या व्यापार सेलच्या संयोजकपदी नागपूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि प्रसिद्ध बिल्डर वीरेंद्र कुकरेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी रात्री कुकरेजा यांच्या नावाची घोषणा केली. कुकरेजा यांच्या नियुक्तीमुळे भाजप मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Read More »नागपूरच्या पर्यावरणनगर उद्यानात साप : सर्वत्र दुर्गंधी, मनपा-नासूप्रची चालढकल
नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, अजूनपर्यंत उद्याने दुरुस्त करण्यात आलेले नाही. वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर मधील उद्यानाचा वाली कोण? असा प्रश्न आहे. जेवण उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे का? असे चित्र आहे. येथे साप आणि अन्य लहान-मोठे धोकादायक जीव दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पर्यावरणनगरातील उद्यानाची जबाबदारी महापालिका …
Read More »नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे पडली : जोरदार पावसाची प्रतीक्षा
नागपूरमध्ये रविवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे कुठे भिंत पडली, कुठे वाहनांवर झाड पडल्याने नुकसान झाले. खूप दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उकाडा होता. कुलर, पंखे गारवा देईनासे झाले होते. पिके चांगली असली तरी ऑक्टोबर हिट सारखे वातावरण झाल्याने शेतीचे नुकसान होत होते. परंतु अचानक पावसाने पुनरागमन केल्याने शेतकरी काहीसा आनंदी झाला.अनेक दिवसांपासून जिल्ह्यात …
Read More »नागपुरात गोवारी हत्याकांड घडल्यानंतर शरद पवारांनी का दिला नाही राजीनामा? : देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
नागपुरात गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडात 113 जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तेव्हा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील कारवाईबाबत माझा राजीनामा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी …
Read More »नागपुरातील वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर उद्यानाकडे दुर्लक्ष? सर्वत्र दुरावस्था : महापालिका, नासूप्र झोपेत
नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, अजूनपर्यंत उद्याने दुरुस्त करण्यात आलेले नाही. वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर मधील उद्यानाचा वाली कोण? असा प्रश्न आहे. जेवण उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे का? असे चित्र आहे. पर्यावरणनगरातील उद्यानाची जबाबदारी महापालिका की नागपूर सुधार प्रन्यासची, यावरूनही वाद आहे. महापालिकेला हस्तांतरित केलेल्या शहरातील ४४ उद्यानांपैकी केवळ तीन …
Read More »नागपुरातील बेसा परिसरात “मातीचे बाप्पा” प्रदर्शन : समाजाला प्रदुर्षण मुक्त गणेशोत्सवाचा संदेश
🙏 *निमंत्रण पत्रिका* 🙏 समाजाला प्रदुर्षण मुक्त गणेशोत्सवाचे संदेश देत “मातीचे बाप्पा” १००% मातीच्या गणपतींच्या प्रदर्शनाचे ४ थे वर्ष. *उदघाटन समारंभ* शुक्रवार *दि. १ सप्टेंबर २०२३* *सकाळी ९.३० मिनिटांनी* स्थळ: सिद्धेश साईकृपा कॉम्प्लेक्स, बेसा मनीष नगर रोड, नागपूर *उदघाटक* *श्री. भारत नंदनवार* प्रशासक – बेसा पिपला नगर पंचायत *सह उदघाटक* *सौ. शालिनीताई कंगाली* माजी सरपंच – बेसा ग्राम पंचायत *प्रमुख …
Read More »नागपूरमध्ये दगडी कोळसा काढण्यासाठी केला स्फोट : बाप-लेकीचा जागीच मृत्यू
नागपूरमध्ये दगडी कोळसा काढण्यासाठी केलेल्या स्फोटामुळे बसलेल्या हादऱ्यात घर कोसळले. या दुर्घटनेमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील कांदरी-कन्हान येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी ब्लास्टिंग बंद करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या कांदरी-कन्हान येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे घर कोसळून याठिकाणी बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील जमिनीतील दगडी कोळसा …
Read More »नागपूर के कोराडी में भाजपा प्रवेश कार्यक्रम सम्पन्न
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट कोराडी। महालक्ष्मी देवी मंदिर रोड टी पाईंट प्रांगण में भाजपा की ओर से आयोजित कार्यक्रम में 445 कांग्रेस कार्यकर्ताओं ने BJP मे प्रवेश किया है। इस मौके पर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि करोडों की लागत से अनेक परियोजनाओं का निर्माण किया जाएगा। जिसमे सैकड़ों सुशीक्षित बेरोजगार युवकों को रोजगार उपलब्ध कराया …
Read More »नागपुरात पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक : गुन्हा दाखल
नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. यात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोविंद बालाजी कोंडावार (24), सुप्रिया बालाजी कोंडावार (50), बालाजी कोंडावार (55 तिघेही रा. कोंडावार बुक्स हाऊस, बालाजी मंदिर समोर, नवामोंढा) आणि सुशील अंबिकाप्रसाद दुबे (43), प्रियम्बडा सुशील दुबे (दोघेही रा. ए / 307 चितौडगड बिल्डींग, अंबे …
Read More »नागपुरात वरिष्ठ वकिलाकडूनच वकील महिलेचा विनयभंग
नागपूरमधील एका कनिष्ठ वकील महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रॅक्टिस करणाऱ्या एका ५५ वर्षीय वरिष्ठ वकिलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने म्हटलं आहे की, आरोपीने तिचा अनेकदा पाठलाग केला आहे. इतकेच नव्हे तर कार्यालयातील कक्षात बसलेले असताना आरोपी सतत एकटक माझ्याकडे बघत असतो, तसेच त्याने अनेकदा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे मला आमच्याच …
Read More »
विश्वभारत News Website