Breaking News

प्रशासन

नागपुरात ३० तास पाणी पुरवठा बंद : दिवस कोणता?

नागपुरात जलवाहिन्यांचे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणी पुरवठा ३ ते ४ फेब्रवारीला ३० तास बंद असेल.पेंच २ व पेंच ३ जलशुद्धीकरण प्रकल्प ३० तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात ३ फेब्रुवारीला सकाळी १० ते ४ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सेमिनरी हिल्स फीडरची अँड प्लेट बसविणे, इंटरकनेक्शन काम, लक्ष्मीनगर जुन्या फीडरवरील व्हॉल्व्ह कार्यान्वित करणे, …

Read More »

महसूल मंत्री बावनकुळे यांचे नवे वाळू धोरण : परराज्यातील वाळूचा पर्याय

वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वत:च वाळू विक्री करण्याचा ‘सरकारी प्रयोग’ अयशस्वी ठरल्यानंतर आता पुन्हा लिलावाच्या माध्यमातून वाळू विक्रीचे सूतोवाच देण्यात आले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या वाळूटंचाईवर मात करण्यासाठी परराज्यातून वाळू आणण्यास राज्य सरकारने अटी-शर्तींवर नुकतीच परवानगी दिली.   पूर्वी वाळू घाटांचा लिलाव केला जात होता. अधिकाधिक बोली लावणाऱ्या कंत्राटदाराला उत्खननाची परवानगी दिली जात होती. परंतु कंत्राटदार वाळूची साठवणूक करून ती काळ्या …

Read More »

दोषी तहसीलदारांची चौकशी करून निलंबित करा : महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मोहन कारेमोरे यांची मागणी

रोहिंगे व बांगलादेशातील सुमारे चार हजार घुसखोरांना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचे कथित प्रकरण गेल्या काही दिवसांपासून मालेगावात गाजत आहे. या प्रकरणी शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकातर्फे (एसआयटी) चौकशीही सुरू आहे. हे वादग्रस्त जन्मदाखले देताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आता मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे व सध्याचे नायब तहसीलदार संदीप धारणकर या दोघांवर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, …

Read More »

अधिकाऱ्यांचे मोडले लग्न : नियुक्ती न मिळाल्याचा प्रकार

राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२२च्या ६२३ उमेदवारांची मुलाखत घेऊन १८ जानेवारी २०२४ ला गुणवत्ता यादी जाहीर केली होती. याला शनिवारी एक वर्ष उलटून गेला. असे असतानाही २०२२ पासून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, असा मोठा टप्पा सर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या ६२३ पदांवर निवड झालेले अधिकारी राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कुचकामी धोरणामुळे अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेत …

Read More »

अवैध रेतीत महसूलमधील अधिकारी : जिल्हाधिकाऱ्यांसमोर आव्हान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतरही जिल्ह्यात वाळूचा गोंधळ संपला नसल्याने सर्वत्र वाळू तस्करीला उत आला आहे. यामुळे मध्यरात्री अवैधपणे वाळू घेऊन भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या वाळू माफियांना महसूलमधील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा असून यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. नद्यांचा जिल्हा अशी ओळख असतानाही लिलाव प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे सर्वसामान्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे …

Read More »

रेतीसाठी लाच घेतल्याने तहसीलदार अडचणीत : न्यायालयात मागितली दाद

महसूल सहाय्यकाने डंपर मालकाकडून 55 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात तहसीलदार बाई माने यांच्यासह दोन तलाठी आणि लिपीक, अशा चौघांना दिलासा मिळाला. वडूजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. 27 जानेवारीपर्यंत त्यांना अटक करू नये, असा आदेश देत न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिले. ही घटना साताऱ्यातील खटावच्या तहसील कार्यालयात घडली होती.   तहसीलदारांसह चौघांची …

Read More »

तहसिल के लिपिक ने रिश्वत में मांगा 5 बोतल शराब

लिपिक ने रिश्वत में मांगा 5 बोतल शराब टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   रायपुर। अभनपुर तहसील अंतर्गत खोरपा उप तहसील की यह घटना प्रशासनिक तंत्र में व्याप्त भ्रष्टाचार को उजागर करती है, जो कि अत्यंत चिंताजनक है। खोरपा उप तहसील के लिपिक द्वारा 5 बोतल महंगी शराब की मांग और फिर मांग पूरी न होने पर प्रकरण खारिज करने …

Read More »

नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी

नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात काही दिवसांपूर्वी तीन वाघ आणि एका बिबट्याच्या अचानक झालेल मृत्यूने खळबळ उडाली. त्यांच्या अवयवाच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर ‘एच-५एन-१’ या विषाणूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गोरेवाडा बचाव व उपचार केंद्रासह भोपाळच्या संस्थेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, प्राणीसंग्रहालयाने थेट वाघांच्या ‘मटण पार्टी’वरच बंदी आणली आहे. भारतात पहिल्यांदाच या विषाणूची लागण वाघांना होऊन त्यामुळे वाघ मृत्यूमुखी पडल्याने हे …

Read More »

तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांविरोधात वकील संघाची तक्रार

तहसीलदार व मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचा स्वयंघोषित स्विय सहाय्यक यांच्यावर कारवाई होण्याबाबत तालुका वकील संघाने नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार रजिस्टर पोस्टाने केली असल्याची माहिती वकील संघाने दिली.   सविस्तर माहिती अशी की,तहसीलदार यांच्या न्यायालयात बहुतांश वकिलांचे वहिवाट, जन्ममृत्यू ,अधिनियम प्रमाणे व इतर प्रकरणी सुरू आहेत.सदर प्रकरणासाठी वकील व पक्षकार तहसीलदार …

Read More »

‘पीडब्लूडी’मधील कंत्राटदारांमध्ये हानामारी : धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी वार

सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)कामे ‘लॉटरी’ पद्धतीने न मिळाल्यामुळे राज्य अभियंता संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुदीप रोडे व रमीज शेख यांनी बैठकीत गोंधळ घालत सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष, शासकीय कंत्राटदार राजू लवाडिया व सतीश देऊळकर या दोघांना धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रोडे व शेख यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …

Read More »