राज्याच्या महसूल विभागात यापुढे शिफारशी किंवा वशिल्याने कोणतीही बदली होणार नाही. बदली-बढतीच्या कामासाठी कोणावरही मंत्रालयात येण्याची वेळ येऊ नये, अशी आपली भूमिका असून शासनाचा चेहरा असलेल्या या महत्त्वाच्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी यापुढे ‘भ्रष्टाचार बंद’ असे खणखणीत धोरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे जाहीर केले. महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याकडे गेल्या शुक्रवारी पाठ फिरवणारे …
Read More »IAS अधिकाऱ्याचे वेतन थांबवा : वेतन न मिळाल्याने काय होते, हायकोर्टाचे परखड मत
जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही शिक्षकांचे थकीत वेतन देण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याचे पालन केले नाही. याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली व याचिकाकर्त्या शिक्षकांना वेतन मिळेपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश राज्य़ सरकारला दिले. इतके महिने वेतन न मिळाल्याने काय होते ? कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो ? त्याची …
Read More »तहसीलदार प्रकाश गायकवाड निलंबित : अधिक संपत्ती
खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर झालेल्या लोकायुक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता. चौथ्या अतिरिक्त विशेष जिल्हा सत्र न्यायालयातून सर्च वॉरंट घेऊन दि. ८ जानेवारी रोजी तहसीलदारांशी संबंधित सहा ठिकाणी लोकायुक्तांनी धाड टाकली होती. त्यांच्याकडे उपलब्ध मालमत्तांच्या स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत …
Read More »पटवारी ने कानून को दिखाया ठेंगा : हैरान DM ने दिए FIR के निर्देश
पटवारी ने कानून को दिखाया ठेंगा : हैरान DM ने दिए FIR के निर्देश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोरबा । छत्तीसगढ़ राज्य में पटवारी क्या बेलगाम हो गए हैं? दरअसल कोरबा की घटना कुछ यूँ ही बयां करती नजर आ रही है. पटवारी ने नियम कानून को ताक पर रखकर 250 एकड़ जमीन की बंदरबांट कर दी. इस मामले …
Read More »कर वसुली कमी झाल्याने २१ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
*टेकचंद्र सनोडिया शास्त्री:* सह-संपादक रिपोर्ट *मोहन कारेमोरे* : मुख्य संपादक *संपर्क* : 9373112457 *विश्व भारत* : न्यूज पोर्टल 👇👇👇👇👇👇👇 मागील काही वर्षात सातत्याने करवसुलीत मागे पडणाऱ्या उल्हासनगर महापालिकेने आपली परंपरा कायम राखली आहे. यंदाही कर वसुली निश्चित ध्येयापेक्षा निम्म्यावर असून त्यामुळे महापालिका आयुक्तांनी पालिकेत २१ लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. आयुक्तपदी मनीषा आव्हाळे विराजमान झाल्यापासून …
Read More »‘पीडब्लूडी’ कॉन्ट्रॅक्टर आजपासून घेणार सरकारविरोधात निर्णय
सार्वजनिक बांधकाम विभागात(पीडब्लूडी)कंत्राटदारांचे ४०० कोटींपेक्षा अधिकची देयके प्रलंबित आहेत. पूर्ण केलेल्या कामांची देयके मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होवून तीन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला. तरीही थकीत बिल दिले जात नसल्याने अनेक कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान १० फेब्रुवारी रोजी विदर्भातील सर्व कंत्राटदार यवतमाळ मध्ये एकत्र येवून आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत या जिल्ह्यात …
Read More »काही तहसीलदार, कर्मचारी निलंबित होणार : बनावट दाखले प्रकरण
राज्यातील ५४ शहरांमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींना जन्म दाखले देण्यात आले असून या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी अंजनगाव सुर्जी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. किरीट सोमय्या म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात २.२३ लाख बांगलादेशी …
Read More »महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मौदा तालुक्यातील माथनी रेती डेपोत भ्रष्टाचार : एसडीओ, तहसीलदारांचे दुर्लक्ष
राज्य सरकारने रेतीच्या धोरणात बदल केला आहे. नागपूर जिल्ह्यातील 39 घाटांसाठी 11 डेपो तयार करण्यात आले होते. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून बंद असलेले रेतीघाट पुन्हा सुरू झाले होते. मौदा तालुक्यातील माथनी रेती घाटात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी दोषी असल्याचा आरोप होत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रातच रेतीचा गोरखधंदा …
Read More »पिटाई के आरोप में पांच पुलिसकर्मी निलंबित
पिटाई के आरोप में पांच पुलिसकर्मी निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मधुबनी। बिहार के मधुबनी जिले में हिरासत में लिए गए एक इमाम की पिटाई से शरह में खलबली मच गई. आरोप में पांच पुलिसकर्मियों को निलंबित कर दिया गया है। एक वरिष्ठ पुलिस अधिकारी ने सोमवार को यह जानकारी दी। कि अकारण इमाम साहब की पिटाई कर …
Read More »अधिकारी पैशाशिवाय कामच करीत नाही : महसूल मंत्री बावनकुळे प्रचंड चिडले
अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नसल्याचा मुद्दा खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केला. यावरून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत थेट संबंधित खात्याचे मंत्री, सचिवांना फोन लावला. जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. पालकमंत्री चंद्रशेखर यांनी विविध मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजिप्रा) अधिकारी पैसे …
Read More »
विश्वभारत News Website