Breaking News

प्रशासन

नागपूर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना अभय : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात येत आहेत. यात पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर पुण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

वनाधिकाऱ्यांची शिवभक्तांकडून अवैध वसुली

वनाधिकाऱ्यांची शिवभक्तांकडून अवैध वसुली नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा पोंगेझरा देवस्थानात ३१ डिसेंबरच्या रात्री दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. वनाधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर २५ हजार रुपये वसूल केले, असा आरोप दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी केला आहे. या निषेधार्थ मंदिर समिती व परिसरातील नागरिकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात …

Read More »

35 दुकानो पर चला प्रशासन का बुलडोजर

35 दुकानो पर चला प्रशासन का बुलडोजर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाड़ा।नए वर्ष आने को है एवं पुराने वर्ष को अलविदा शहर जुन्नारदेव में अनोखे ढंग से किया गया शहर जुन्नारदेव का बाजार व्यापार की स्थिति खत्म होने को है दूसरी ओर जुन्नारदेव मैं बांध रोड अंबेडकर चौक से लेकर बांदा तक करीब 35 दुकान नगर पालिका द्वारा …

Read More »

महादुला,कोराडी,दहेगाव येथे ग्रामस्वच्छता अभियान

गटग्रामपंचायत नांदा येथे गाव मंडई निमित्ताने दरवर्षी प्रमाणे श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा- महादुला ,कोराडी, दहेगाव, यांचे संयुक्तपणे ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गतमधुन काढून ग्रामस्वच्छता करण्यात आली या प्रसंगी कांमठी तालुका सेवाधिकारी श्री प्रकाश भालेराव, श्री, पुंडलिकबाबु चौधरी जिल्हा प्रचारक प्रमुख, नागपुर, श्री,लिलाधरजी भोयर सरपंच लोनखैरी-नांदा , श्री बोधिसत्व झोडापे उपसरपंच लोनखैरी-नांदा, महादुला, कोराडी, नांदा, दहेगाव ग्रामसेवाधिकारी श्री, चींतामनजी मेश्राम, सुनिल जी बर्गी, …

Read More »

IAS अधिकाऱ्यांच्या बदलीत मंत्र्यांचा हस्तक्षेप : जिल्हाधिकाऱ्यांची बदली रोखली

वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी करण्यात आली होती. ही बदली रद्द करत शासनाने आता या पदावर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनिषा खत्री यांची नियुक्ती केली. खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. कर्डिले यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. मनपा आयुक्तांच्या बदलीनाट्यात राजकीय राजी-नाराजीचा पदर असल्याची चर्चा आहे. भूसंपादनात विशिष्ट विकसकांना् झुकते …

Read More »

पालकमंत्री नियुक्त होताच अधिकाऱ्यांच्या बदल्या!

आणखी काही अधिकारी लक्ष्य जिल्हाधिकारी दैने यांच्या कार्यकाळात निवासी जिल्हाधिकारी कार्यालय, खणीकर्म विभाग आणि नियोजन विभाग चर्चेत होते. या विभागात सुरू असलेल्या गोंधळाची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना यावर नियंत्रण मिळविता आले नाही. या विभागतील काही अधिकाऱ्यांनी वाळू माफिया, कंत्राटदारांना हाताशी घेत अवैध कामांना मंजुरी दिल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. या सर्व बाबी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे …

Read More »

‘पीडब्लूडी’मधील कंत्राटदारांची ४० हजार कोटींचे बील थकीत : शिंदे सरकारने केला ‘गेम’

मागील दोन वर्षांत बांधकाम खात्याने केलेल्या कामांची सरासरी ४० हजार कोटींची देयके थकीत असताना नागपूर हिवाळी अधिवेशनात या खात्यासाठी पुरवणी मागण्यांमधून केवळ १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून रस्ते, पूल, विविध कार्यालयांच्या इमारतींसह तत्सम कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून केली जातात. अत्यंत महत्त्वाचे खाते अशी याची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महायुतीच्या सरकारच्या काळात या खात्याची …

Read More »

राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक

आरोग्य विभागात स्थायी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील ३०० च्यावर कर्मचाऱ्यांकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाखों रुपये उकळल्याचा आरोप साकोली विधानसभा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजय तुमसरे यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कामगारांपैकी अनेकांनी या फसवणुकीबद्दल संताप आणि निराशा व्यक्त केली आहे.   ग्रामीण ते शहरी भागात …

Read More »

‘पीडब्लूडी’च्या प्रधान सचिवांसह ११ जणांना…

बसस्थानक चौक ते वनवासी मारोती (आर्णी रोड) या चौपदरी मार्गाच्या बांधकामात अनेक त्रुटी आढळल्यानंतरही बांधकाम विभागाने संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर ११ डिसेंबर रोजी सुनावणी करताना न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढून प्रधान सचिवांसह ११ जणांना जबाब सादर करण्याचे आदेश दिले. बसस्थानक चौक ते वनवासी मारोती …

Read More »

सब रजिस्ट्रार ऑफिस के पूरे स्टाफ पर गिरी गाज : देरी करना पड़ गया भारी

सब रजिस्ट्रार ऑफिस के पूरे स्टाफ पर गिरी गाज : देरी करना पड़ गया भारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट उत्तर प्रदेश के मथुरा सदर में कथित तौर पर एक वरिष्ठ नागरिक को अलौट हुए फ्लैट की ओरिजनल डीड समय पर उपलब्ध नहीं कराने के लिए सब रजिस्ट्रार ऑफिस के पूरे स्टाफ को ट्रांसफर कर दिया गया है. अधिकारियों ने …

Read More »