Breaking News

आरोग्य

मधुमेह (सुगर) कंट्रोल करने के लिए मेथी की सब्जी बहुत ही गुणकारी

मेथी के बीजों को डाईबिटीज़ में ब्लड शुगर कम करने के लिए एक अचूक और कारगर उपायों में शामिल किया जाता है। “इंटरनेशनल जर्नल फॉर विटामिन एंड न्यूट्रिशन रिसर्च” में प्रकाशित 2015 के एक अध्ययन में यह भी पाया गया कि गर्म पानी में भिगोकर 10 ग्राम मेथी के बीज की दैनिक खुराक टाइप -2 डाईबिटीज़ को नियंत्रित करने में …

Read More »

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला के श्रीवास नगर के गोडबोले चौंक पर स्थित क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास बहुउद्देशीय संस्था के तत्वावधान में नेत्र रोग निदान (जांच) शिबीर का आयोजन किया गया। शिबीर का उद्घाटन जगदंबा लोक सेवा प्रतिष्ठान की अध्यक्षा “सौ• ज्योतिताई चंद्रशेखर जी बावनकुले” के करकमलों द्धारा सम्पन्न हुआ। …

Read More »

सावधान!गोमूत्रात हानीकारक जिवाणू

गोमूत्रात १४ प्रकारचे हानीकारक जिवाणू असतात. थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन संस्थेला सादर केले असून, संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आले आहे. या निष्कर्षांमुळे गोमूत्रावरून पुन्हा वाद होऊ शकतो. भारतीय पशुसंशोधन संस्था (आयव्हीआरआय) ही देशातील पशूंबाबत संशोधन करणारी नामांकित संस्था आहे. येथील भोजराज सिंग यांच्यासह तीन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

आनंदवार्ता – कॅन्सर, हृदयविकारांना रोखणार लस : किडनीवरही संशोधन आवश्यक

कर्करोग आणि हृदयविकार हे गंभीर स्वरूपाचे आणि जीवघेणे आजार आहेत. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झालं तर संबंधित रुग्णाला उपचारातून योग्य दिलासा मिळू शकतो. हृदयविकार असलेल्या रुग्णालाही आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. जगभरात दर वर्षी या दोन्ही विकारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कॅन्सर आणि हृदयविकारावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात; पण हे विकार कसे रोखता येतील याविषयी ठोस माहितीचा अभाव …

Read More »

तुमचे घोरणे बंद होईल : इतकं करा

झोपेत घोरणे ही सामान्य बाब असली तरी त्याचा आपल्या घरच्यांना त्रास होतो. घोरणाऱ्याला आपण घोरतोय हे कळत नसते यामुळे आजूबाजूच्या लोकांची झोप उडते. विशेषत: बेड पार्टनरला याचा खूप त्रास होतो. घोरण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सहसा थकवा आणि सर्दीने नाक चोंदल्यामुळे घोरण्याची समस्या जाणवते. तर काही लोक तणावामुळेही घोरतात. मात्र रोजची घोरण्याची सवय अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते, त्यामुळे …

Read More »

पोट-आतड्यांच्या कॅन्सरने तरुणांमध्ये भीती : खानपान मोठे कारण

कॅन्सर मोठ्या आतड्यांत साधारण वाढीसह सुरू होऊन कालांतराने शरीराच्या दुसऱ्या भागात पसरू शकतो. पुरुष व महिलांत त्याची जोखीम समान असून वयोमानासह त्याचा धोका वाढत जातो. आकडे काय सांगतात? अमेरिकेत ३० ते ३४ वर्षांच्या १ लाख लोकांमध्ये केवळ ५ रुग्ण आढळतात. ५० ते ५४ वर्षांच्या लोकांत ६१ आणि ७० ते ७४ वर्षे वयाच्या लोकांत १३६ रुग्ण आढळतात. लठ्ठपणा किंवा काही खाद्यपदार्थ, …

Read More »

तांदूळ हजार रुपये किलो… कुठे मिळतोय?

जगभर तांदळाचे अनेक प्रकार असून बहुतांश लोकांच्या आहारात भात असतोच. चव व सुगंधाप्रमाणे तांदळाच्या किमतीही कमी-जास्त असतात. जगातील सर्वात महागडा तांदूळ अरब देशांमध्ये पिकवला जातो. या तांदळाची किंमत एक हजार रुपये प्रतिकिलो असते. हा तांबडा तांदूळ तिकडे विशेषतः बिर्याणीसाठी वापरला जातो. वाळवंटात पिकणारा तांदूळ चवीला अतिशय स्वादिष्ट व भरपूर पोषणमूल्यांचा असतो असे मानले जाते. जगभरातील श्रीमंत लोक असा तांदूळ मागवत …

Read More »

तुम्हाला पाणीपुरी आवडतेय?ही बातमी वाचा

पाणीपुरी खायला अनेकांना प्रचंड आवडते. काही जण तर पाणीपुरीशिवाय राहूच शकत नाहीत. पाणीपुरी हा पदार्थ कॉलेजच्या गॅदरिंगपासून, घरच्या घरी बनवण्यापर्यंत ते अगदी लग्नात खाण्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे आपणही पाणीपुरीचा बेत कधीच चुकवत नाही. परंतु तुम्हाला माहितीये का, पाणीपुरी खाण्याचे अनेक फायदे आहेत,त्यातून फक्त फायदेच नाहीत तर त्याचे अनेक तोटेही आहेत. चला तर मग जाणून घेऊया की आपण खातो ती टेस्टी …

Read More »

नागपुरात कोरोना वाढतोय : H3N2 चे रुग्ण जास्त,आरोग्ययंत्रणा सतर्क

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. राज्यात 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दादर माहीम भागात रुग्ण वाढल्याचं महापालिकेने सांगितले. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. राज्यात पंचसूत्री राबवण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे केंद्रीय …

Read More »

नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूरात आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक देण्यात आला आहे.

Read More »