Breaking News

आरोग्य

नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूरात आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक देण्यात आला आहे.

Read More »

लक्ष द्या!थंड चहा पुन्हा-पुन्हा गरम करून पिताय?आजारांचा धोका

घरात पाहुणे आले, कधी पाऊस पडला, थंडी, थकवा, डोकेदुखी किंवा आळस येत असेल तर या सर्वांसाठी एकच पर्याय सुचतो, तो म्हणजे चहा…जणू चहा म्हणजे सर्व आजारांवरच औषधच! त्यातच दुधाच्या चहाची इतकी क्रेझ की, सकाळी उठल्याबरोबर अनेकजण रिकाम्या पोटी चहा लागते. पण रिकाम्या पोटी चहाचे सेवन कधीही करू नये. कारण रिकाम्या पोटी चहा शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यात कहर म्हणजे अनेकजण …

Read More »

आईने दिली किडनी,मुलाला मिळाले जीवनदान : वर्धा जिल्ह्यातील घटना‎

आई-वडील अर्थात जमिनीवरील परमेश्वरच. आपल्या लाडक्या मुलांसाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात.मुलाच्या गंभीर रोगावर फुंकर मारण्यासाठी आई धावून आली. आईने मुलाला किडनी देऊन जीवदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर‎ स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे १९वी‎ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया‎ यशस्वी झाली. ६३ वर्षीय आईने ३७‎ वर्षीय मुलाला आपली किडनी देऊन‎ त्याला एकप्रकारे पुनर्जन्मच दिला‎ आहे. राज्य शासनाच्या महात्मा‎ जोतिबा फुले जनआरोग्य …

Read More »

तुम्ही साखर किती खाताय?आजच थांबवा…!

आयुष्यात किती साखर खातो हे कधी तुम्ही मोजलय का ? काहीजण तर गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत. पण जर तुम्हीसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त साखर खात असाल तर सावधान व्हा!तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा आणि वेळीच सावध व्हा. साखर ही अशी गोष्ट आहे जी न खाता कोणीच राहू शकणार नाही. साखरेचा वापर प्रत्येक गोड पदार्थात केलाच जातो. दररोज बरेच जण कोणत्या ना …

Read More »

सावधान!5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक

जे पदार्थ खातो, त्याबाबत बऱ्याचवेळा आपल्याला माहिती नसते की, याचा आरोग्यावर काय परिणाम होईल. बर्‍याच लोकांना हे माहित नसेल की अमोनिया अन्नपदार्थांमध्येही आढळतो. बहुतेक प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये अमोनिया आढळतात. परंतु अशा अनेक भाज्या आहेत, ज्यामध्ये अमोनिया आधीपासूनच आहे. जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते शरीराला मोठा धोका पोहोचवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आहारावर नियंत्रण सर्वात महत्त्वाचे …

Read More »

पोहे खाणाऱ्यांनो काळजी घ्या…मोठे नुकसान

पोषणतज्ञच्या माहितीनुसार, अनेक नाश्त्याच्या अनेक पर्यायांपेक्षा पोहे पौष्टिक मानले जातात. पण त्यामध्ये कार्बोहायड्रेटच्या प्रमाणामुळे तुमचे वजन वाढवू शकते. ✳️रोज पोहे खाल्ल्याने वजन वाढण्यासोबतच लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय शेंगदाणे, बटाटे यांचाही वापर पोहे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे या पदार्थांमुळे शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो. ✳️पोहे साधारणपणे पांढऱ्या तांदळापासून …

Read More »

जरा थांबा!चहासोबत टोस्ट खाताय,’हार्ट अटॅक’चा धोका

चहासोबत टोस्ट खात असाल तर सावधान… कारण अपचनाचा त्रास होऊ शकतो.टोस्टमध्ये मैदा, तेल आणि साखर यासारख्या गोष्टी हृदयासाठी हानिकारक असतात. या गोष्टी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत टोस्ट हार्ट अटॅकचे कारण बनू शकतो. हृदयरोग्यांनी अशा गोष्टी खाणे टाळावे. चहासोबत टोस्ट खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. त्यात भरपूर साखर असते. टोस्ट आणि चहा एकत्र खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी …

Read More »

तरुणाच्या फुप्फुसात अडकली सुई आणि…

जालना जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना आहे. शेतकरी कुटुंबातील ३३ वर्षीय तरुणाच्या फुप्फुसात चार वर्षांपासून अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना अखेर यश आले. शहरातील एका खासगी रुग्णालयात एक तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे तरुणाला जीवदान मिळाले. जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा तरुण असून चार वर्षांपूर्वी त्याने शिलाई मशिनची सुई तोंडात धरली असताना अचानक खोकला आला. त्यामुळे तोंडातील सुई थेट गिळली …

Read More »

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

राज्यातील समुदाय आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे 10 हजार आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. विविध जिल्ह्यातही आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंदचा इशारा संघटनेने दिलाय. सोबतच बंधपात्रित अधिपरिचारिका यांनीही मागण्याकडे लक्ष वेधले होते. आंदोलन का? गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तमरित्या सेवा प्रदान करीत आहेत. …

Read More »