Breaking News

क्राईम

ग्रामसेवकाने अडकविले विस्तार अधिकाऱ्याला एसीबीच्या जाळ्यात

डांबरीकरणाच्या कामामध्ये मंजूर दरापेक्षा अधिकची प्रदान केलेला शासकीय निधी ग्रामसेवकाकडून वसूल करण्याचा आक्षेप अहवाल थांबवण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समितीच्या ग्राम विस्तार अधिकाऱ्यास लाच घेताना सापळा रचून लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तक्रारदार ग्रामसेवकाकडून लाच घेणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव खिलेन्द्र टेंभरे (५३) आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली . प्राप्त …

Read More »

जानलेवा बना गीजर?नहाते समय अचानक छात्र के साथ परिजनों की निकली चीख

जानलेवा बना गीजर?नहाते समय अचानक छात्र के साथ परिजनों की निकली चीख टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मेेरठ! स्नान करते समय गीजर जानलेवा साबित हो रहा है। नहाते समय अचानक गीजर में गैस रिसने लगा तो छात्र बेहोश हो गया। छात्र के साथ…परिजनों की निकली चीखें निकली जिसे लेकर देखते ही देखते हडकंप मच गया? मेरठ में गंगानगर की शिवलोक …

Read More »

सुनील केदारांसाठी राहुल गांधी विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू प्रकरणाचे दाखले : भवितव्याचा फैसला आज

काँग्रेसचे माजी मंत्री व जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने 5 वर्षे शिक्षा सुनावलेले सुनील केदार यांच्यावर नागपुरातील मेडिकलच्या अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी केदार यांचा एमआरआयचा अहवाल नॉर्मल आला. परंतु क्रिएटीनीन वाढल्याने त्यांची ‘सीटी अ‍ँजिओग्राफी’ पुढे ढकलण्यात आली. आता मंगळवारी (दि. २६) पुन्हा त्यांची तपासणी करण्यात येईल. ती सामान्य आल्यावरच त्यांची अ‍ँजिओग्राफी करुन, त्यांना मेडिकलमधून सुटी होण्याची …

Read More »

नागपुरात भाजप नेत्याच्या मुलावर हल्ला : प्रकृती चिंताजनक

नागपुरातील वादग्रस्त भाजप नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शहरातील कांबळे चौक परिसरात ‘नाइटपार्टी’त झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. नागपूर पोलिसांनी सांगितले की अर्जुन हा व्हीआर मॉलमधील एजन्ट जॅक येथे पार्टी साजरी करण्यासाठी मित्रांसह आला होता. त्यावेळी कुंभार टोलीतील काहींनी त्याच्यावर हल्ला केला. पार्टीनंतर अर्जुन, विजय हजारे आणि आनंद शाह यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. …

Read More »

तहसीलदार समेत 23 लोगों पर केस दर्ज : मंदिर की जमीन पर मजार से खलबली

मथुरा के एक मंदिर की जमीन पर मजार से खलबली? तहसीलदार समेत 23 लोगों पर केस दर्ज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट उत्तरप्रदेश के मथुुरा जिला के गांव शाहपुर में बिहारी जी महाराज सेवा ट्रस्ट की जमीन की दस्तावेजों में हेराफेरी कर मंदिर की जमीन पर मजार बनाने के मामले में 23 लोगों के विरुद्ध मामला दर्ज किया गया है. …

Read More »

सांसद संजय राउत के खिलाफ यवतमाल में अपराध दर्ज

सांसद संजय राउत के खिलाफ यवतमाल में अपराध दर्ज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। शिवसेना (उद्धव गुट) के मुखपत्र सामना में पीएम मोदी पर लिखे गए आर्टिकल को लेकर विवाद शुरू हुआ है.भारतीय जनता पार्टी नेता ने संजय राउत के खिलाफ थाने में शिकायत दर्ज कराई है. उद्धव ठाकरे गुट के नेता संजय राउत एक बार फिर मुश्किलों …

Read More »

सरकारी वकिलास २० हजारांची लाच घेताना अटक

खटला लवकर निकाली काढण्यासाठी २० हजाराची लाच घेऊन दुचाकीवरुन पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक सरकारी वकिलास लाचलुचपत विभागाने पाठलाग करुन सोमवारी सांगली येथे अटक केली. लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. तडजोड करुन हा खटला लवकर निकाली काढण्यासाठी सरकारी वकिल सोमनाथ माळी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती २० हजार देण्याचे …

Read More »

कारचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या : नागपूरपासून 100 किमी अंतरावर गँगवॉर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाची जुन्या वादातून गोळ्या झाडून करण्यात आली आहे. नईम खान असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्राप्त माहितीनुसार, तुमसरात गँगवॉरमुळे एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक नईम खान हा मोक्काचा आरोपी असून जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तुमसर …

Read More »

चिखलदऱ्यात 100 फूट दरीत कार कोसळली, 4 जण ठार : 24 जण जखमी

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. चाकरमानी गावाकडे गणेशोत्सावासाठी जात असतानाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. तर, विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथे पर्यटकांची कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. चारजण जखमी झाले. आज …

Read More »

नागपूरजवळील कामठी गोराबाजार येथे दोन गटात हाणामारी

नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरालगतच्या छावणी परिषद क्षेत्रातील गोराबाजार परिसरात एकाच परिवाराच्या दोन गटात पोळ्याच्या पाडव्याला हाणामारी झाली. दोन्ही गटाचे दोन जण जखमी झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी दीपक मोहनशिंग सीरिया व गोपाल आसाराम सीरिया यांच्यात क्षुल्लक वाद झाला. हा वाद विकोपास जाताच दोन्ही गटाकडून लाकडी दांड्याचा वापर करून एकमेकास मारहाण करण्यात आली. दोन्ही …

Read More »