जात पंचायतीच्या बहिष्कारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल चंद्रपूर, जर कुणी पार्थिवाला खांदा दिला, तर त्याला जातीबाहेर काढल्या जाईल, असा फतवाच जात पंचायतीने काढल्याप्रकरणी अखेर मृतक प्रकाश ओंगले यांच्या मुलाला आपल्या वडिलाच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला होता. नंतर याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बुधवारी सात जणांविरूद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार कलम 5, 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुरेश वैराडकर, विनोद …
Read More »वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन प्रियसीवर बलात्कार
बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल बल्लारपूर :- प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर मध्ये घडली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या …
Read More »रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक! – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ
रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक! – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ चंद्रपूर, मागील काही दिवसांपासून वर्धा नदीच्या चिंचोली घाटावरून रेती तस्करी जोमात सुरू आहे. मंगळवारी रात्री अवैध रेतीची तस्करी करणार्या ट्रॅक्टर चालकाने समोरील एसीसी सिमेंटच्या रेल्वे फाटकाला जबर धडक मारली. ही धडक जोरदार असल्याने फाटकाचे दोन तुकडे झाले. अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध रेती तस्करी सुरू आहे. पण येथील …
Read More »गोवंशाची तस्करी करणारे तीन ट्रक ताब्यात, 82 जनावरांची सुटका , 7 जण अटकेत
गोवंशाची तस्करी करणारे तीन ट्रक ताब्यात– 82 जनावरांची सुटका,– 7 जण अटकेत मूल, नागभीड-मूल-गोंडपिपरीमार्गे तेलंगणा राज्यात जनावरांची तस्करी करणारे तीन ट्रक पाठलाग करून पकडण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. तब्बल 82 जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी 50 लाखांच्या तीन वाहनांसह 8 लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला. तर 7 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी …
Read More »तलवारीने वार करून इसमाची हत्या…एका आरोपीला अटक तर एक फरार.
बल्लारपुर: आज सायंकाळी सहाचा सुमारास वस्ती विभाग आंबेडकर वॉर्डमध्ये राकेश दर्शन बहूरीया (वय 37वर्ष) आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून येत असताना गल्लीमध्ये लपून असलेल्या आरोपीने नी तलवारीने वार केले. यामध्ये मृतक राकेशच्या गळ्यातून रक्ताची धार वाहू लागल्याने त्याने जाग्यावरच सोडला. मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे. प्राथमिक माहितीनुसार वराह (डुक्कर) पकडण्याचा वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे. हत्या करणाऱ्या …
Read More »सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त,सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त.
सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त. (गडचांदूर पोलीस सध्या “एक्शन मोडवर”) कोरपना(ता.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षांपासूनची दारूबंदी उठविण्यात आल्याची घोषणा नुकतीच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कहीं खुशी तो,कहीं गम” अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात असून याच धर्तीवर दारू दुकाने सुरू होईपर्यंत जितकी जास्त दारूविक्री करता येईल तितकी करून शेवटची कमाई करून घेण्याचा जणू चंगच अवैध …
Read More »बॅटरी,टायर चोरांना २४ तासांच्या आत ३ आरोपींना ठोकल्या बेड्या.
बॅटरी,टायर चोरांना २४ तासांच्या आत ३ आरोपींना ठोकल्या बेड्या. (गडचांदूर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी,१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.) कोरपना(ता.प्र.) मनोज बापूराव खेवले रा.घुग्गुस यांच्या मालकीच्या ट्रकची २ बॅटरी,५ टायर असा एकूण १ लाख २० हजार रुपयेचा माल चोरीला गेला होता.खेवले यांनी यासंबंधीची तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असता अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रं. १८०/२०२१ …
Read More »एकाच रात्री पाच दारूतस्करांना अटक , 18 लाखांचा मुद्देमाल जप्त
– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंद्रपूर, शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या. यावेळी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच तस्करांना अटक करण्यात आली. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात या कारवाया करण्यात आल्या. शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई …
Read More »जागेच्या वादातून वडिलाची हत्या , पुरावा नष्ट करण्यासाठी रेल्वे रूळावर फेकला मृतदेह
राजुरा, एक एकर जागा विकल्याच्या कारणावरून मुलाने बंडीच्या उभारीने वडिलाची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी विरूर परिसरातील जंगल भागातील रेल्वे रूळावर मृतदेह फेकला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना बुधवार, 19 मे रोजी राजुरा तालुक्यातील सिंधी या गावात उघडकीस आली. या घटनेचा अवघ्या दोन तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी आरोपीस मुलास अटक करण्यात आली. तिरूपती …
Read More »वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार., कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप.
वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार. कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप. वरोरा – येथील औद्योगिक वसाहत परिसरातील साई वर्धा पावर या विद्युत निर्मिती कंपनीला दिवाळखोरीत काढून ६ हजार२०७ कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाऱ्या तत्कालिन मालक किशोर सेथूरमन विरुद्ध जय लहरी इंटरप्राइजेस कंपनीच्या संचालकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.आज मंगळवार दि.१८ मे रोजी दाखल केलेल्या या तक्रारीतून आर्थिक फसवणुकीचा आरोप …
Read More »