चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पूल बांधणीच्या कंत्राटदाराला 2 लाखाची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अनिल शिंदेला 2 लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदार यांनी सदर पुल बांधणीचे कामे पुर्ण केलेले असुन केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण शिंदे यांचेकडून करण्यात आलेले होते. तक्रारदार यांनी केलेल्या संपुर्ण कामाचे अंदाजे १ कोटी रूपयाचे एकुण ४ बिले असुन …
Read More »यवतमाळ : कारचा टायर फुटला, प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू
यवतमाळच्या प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. पियूष बरलोटाही होते. या दोघांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. डॉ. सुरेखा बरलोटा या यवतमाळच्या प्रसिद्ध स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. त्यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. त्यात सुरेखा बरलोटा आणि डॉ. पियूष बरलोटा या दोघांचा मृत्यू झाला. कशी घडली घटना? डॉ. पियूष बरलोटा आणि …
Read More »७ वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू, पंढरपूरला जाताना भरधाव कारने उडवले
नागपूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरच्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ पंढरपूरला जाणा-या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने कार घुसल्याने सात वारकरी जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले वारकरी हे जठारवाडी (जि. कोल्हापूर) या गावातील असल्याचे कळते.पोलीस दाखल झाले असून सर्वं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले आहेत. कोल्हापूर जठारवाडी येथील दिंडी पंढरपूरकडे जात होती. दरम्यान जुणोनी येथे (MH …
Read More »शिक्षणाधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
विश्व भारत ऑनलाईन : प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी 50 हजारांची लाचेची मागणी करून 25 हजार रुपये कार्यालयातच स्वीकारणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ताब्यात घेण्यात आले. लोहार यांच्यासह लिपिकाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय. ही कारवाई सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली आहे. तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते …
Read More »भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू
गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप खासदार मोहन भाई कुंदरिया यांचे नातेवाईकही पूल कोसळला तेव्हा तिथे होते. खासदार मोहन भाई कुंदरिया म्हणाले, ‘या घटनेत माझ्या भाऊजींच्या भावाच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलं यांचा मृत्यू झालाय. हे खूप वेदनादायी आहे.’ मोहनभाई कुंदरिया हे राजकोटचे खासदार आहे. ‘मी …
Read More »नागपूर : कन्हान नदीत 2 युवकांचा बुडून मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेल्या वाकी येथील कन्हान नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. कुणाल गणेश लोहेकर (वय 24) आणि नितेश राजकुमार साहू (वय 27) ही मृत झालेल्या युवकांची नावे आहे. स्नेहदीप कॉलनी, जरीपटका नागपूर येथून दहा ते बारा मुले मोटारसायकलने पोहायला वाकी येथे गेले होते. तसेच नदीत पोहताना या दोघांचा मृत्यू झाला. त्यातील कृणाल प्रिन्स …
Read More »नागपुरात अपहरण? ‘मित्रासोबत जात आहे’ असे सांगून मुलगा गेला घरातून निघून
विश्व भारत ऑनलाईन : ‘मित्रासोबत जात आहे’ असा मेसेज आईच्या मोबाईलवर टाकून बँगेत कपडे घेऊन मुलगा घरून निघून गेल्याची घटना नागपुरात घडली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.आई वडिलांच्या जीवाला घोर लागला आहे. आई वडिलांनी मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु आढळून न आल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलाचे वय 17 वर्ष 9 महिने आहे. मुलगा सोबत मोबाईलही …
Read More »भंडाऱ्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश : बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन् गोशाळेतील जनावरांची विक्री
विश्व भारत ऑनलाईन : भंडाऱ्यात गो-तस्करीचे नवे रॅकेट समोर आले आहे. यात 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांने दिलेल्या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने गौशाला चालकाने तब्बल 89 जनावरांची कत्तलीसाठी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आता या प्रकरणी पवनी पोलिसांत 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांसह 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात 4 डॉक्टर आणि गोशाळेच्या अध्यक्ष सचिवासह 13 संचालकांच्या समावेश आहे. …
Read More »बहिण आणि गायिकेनेच केली सिद्धू मूसेवालाची हत्या?एनआयएने घेतले ताब्यात
विश्व भारत ऑनलाईन : पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाने नवे वळण घेतलेय. यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सिद्धू मुसेवालांची मानलेली बहिण आणि प्रसिद्ध पंजाबी पार्श्वगायिका अफसाना खान हिला गँगस्टर-दहशतवादी सिंडिकेट प्रकरणात समन्स बजावले आहे. एनआयएने मंगळवारी दिल्लीत अफसानाची पाच तास चौकशी केल्याचे कळते.अफसाना खानच्या चौकशीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुसेवालाची जवळची मैत्रिण असलेल्या अफसाना हिने दिल्लीतील एनआयए मुख्यालयात …
Read More »मुलीला ‘आयटम’ म्हटलं, कोर्टाने सुनावली तरुणाला शिक्षा
विश्व भारत ऑनलाईन : मुलींना कधी-कधी रोड रोमिंयोंचा त्रास होतो. तर, कधी मुली अशा घटनांचकडे कानाडोळा करतात. एखादा मुलीने यावर तक्रार केल्यास शिक्षा होऊ शकते. हे या प्रकरणावरून लक्षात येईल. घटना अशी… एका १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ संबोधणं एका २५ वर्षीय व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी पोक्सो न्यायालयाने आरोपीला दीड वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. आरोपीनं पीडितेचे केस ओढून …
Read More »
विश्वभारत News Website