नागपुरात आतापर्यंत ब्युटीपार्लर, स्पा, मसाज पार्लर, पंचकर्म केंद्र आणि सलूनमधेच देहव्यापार होत असल्याचे समोर आले होते. आता पहिल्यांदाच नागपूर शहरात एका बटाटा-कांदा व्यापाऱ्याच्या कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घालून दोन महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. फुले मार्केटमधील जोशी ट्रेडर्सचा मालक अजय जोशी यालाही अटक करण्यात आली. जय महादेव जोशी …
Read More »नागपूर महानगरपालिकेने भाजपा आमदाराला दिली ६०० कोटींची जमीन १ रुपयांत
नागपूर महापालिकेच्या आठ-दहा शाळा जागेअभावी भाड्याच्या इमारतीत सुरु असताना महापालिकेने १८.३५ हेक्टर जमीन भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्या श्री विले पार्ले केलवानी मंडळ या संस्थेला एक रुपया प्रती चौरस फूट या नाममात्र दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपासून नागपूर महापालिकेची निवडणूक झाली नाही. त्यामुळे येथे प्रशासक राज सुरू आहे. नागरिकांना आपल्या दैनंदिन समस्यांसाठी महापालिका कार्यालयांचे खेटे घालावे लागत …
Read More »नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा
नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर । अनंत श्री विभूषित द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य वंश स्वामी सदानंद सरस्वती जी महाराज का 4 मई शनिवार को नागपुर आगमन हुआ । शंकराचार्य नागपुर के क्वेटा कालोनी शीतला माता मंदिर के पास स्थित पार्षद सौ चेतनाताई …
Read More »अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार
अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। कळमेश्वर तोंडाखैरी मार्गावर गोवरी नदीच्या काठावर आंजनाच्या झाडाला धडक देऊन अनियंत्रित कार नदीत कोसळल्याने चालकासह आणि एक जण जागीच ठार झाला. तर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एक जण गंभीर जखमी होऊन नदीच्या काठावर असलेल्या झाडाला लटकून राहिल्याने तो बचावला. ही घटना मध्यरात्री बारा वाजता दरम्यान घडली. रवींद्र …
Read More »नागपुरात सकाळपासून वारे, ढगाळ वातावरण : कधीही येऊ शकतो पाऊस?
मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच, मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याची माहिती आहे. यामुळे ढगाळ आकाशासह राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम आहे. धुळे (४२), मालेगाव (४२), जळगाव (४१.७), सोलापूर (४१.२), वाशीम (४०.६), ब्रह्मपुरी (४०.५), अकोला (४०.४), बीड (४०.१), वर्धा (४०.१), अमरावती …
Read More »नागपुरात रेल्वे एक्सप्रेसमध्ये तरुणीसोबत केले अश्लील चाळे
गीतांजली एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. विनोद सलगे (३५) रा. देशपांडे ले – आऊट असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. विद्यार्थिनी उच्चशिक्षित असून मूळची अकोल्याची आहे. शिक्षणासाठी ती नागपुरात राहतेे. घरी जाण्यासाठी ती नागपूर रेल्वे स्थानकावर आली. तिकीट घेतले आणि गाडीच्या प्रतीक्षेत होती. विनोद हा देखील अकोल्याला जात होता. तो विम्याचे काम …
Read More »कांग्रेस नेता रत्नदीपजी रंगारी ने श्रीवास नगर महादुला के हनुमान मंदिर देवस्थान को भेंट दी
कांग्रेस नेता रत्नदीपजी रंगारी ने श्रीवास नगर महादुला के हनुमान मंदिर देवस्थान को भेंट दी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। इस वर्ष भी चैत्र शुक्ल की पूर्णिमा तिथि मंगलवार को कोराडी- महादुला के श्री वास नगर हनुमान मंदिर प्रांगण में हनुमान जन्मोत्सव साधारण रुप से मनाया गया।. . इस साल हनुमान जयंती 23 अप्रैल मंगलवार के दिन कांग्रेस के …
Read More »नागपूर, रामटेकमध्ये मतदार यादीतून हजारो नावे गायब!दोषीवर कारवाईची मागणी:निवडणूक आयोगाकडे तक्रार
काही उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात केली आहे. मतदार यादीतून नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे हजारो मतदारांना शुक्रवारी नागपूर आणि रामटेक मतदार संघातील नागरिकाना मतदानापासून वंचित राहावे लागले. …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महादूला येथे कार्यक्रमांचा समारोप
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समीती महादुला तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेंडा चौक महादुला येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ महादुला, कोराडी, दहेगावच्या वतीने राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना,राष्ट्र वंदना,जयघोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेचआयोजन समीती तर्फे गुरुदेव मंडळाचा स्वागत समारंभ घेऊनकार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी श्री प्रकाशराव भालेराव सेवाधीकारी कामठी तालुका यांनी जयंती समारोह समितीचे आभार मानले.
Read More »श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड
श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी।स्थानीय श्रीमहालक्ष्मी जगदंबा तीर्थ क्षेत्र स्थित श्री हनुमान मंदिर प्रांगण में मेसर्स: अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड रामायण पाठ का आयोजन हुआ। जिसे सुनकर तीर्थ परिसर के श्रोतागण मंत्रमुग्ध हुए। तीर्थ परिसर श्रीराम भक्त हनुमानमय हो उठा! …
Read More »
विश्वभारत News Website