अँडराईट फार्माक्युटीकल्स कंपनीमधून 1,10,000 रुपयांचा कच्चा माल चोरुन नेण्याऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने केले जेरबंद नागपूर : प्रतिनिधी :- प्राप्त माहितीनुसार गरोबा मैदान येथील अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनी मध्ये अंदाजे 1500 किलो प्लॅस्टिक बॉटल बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल किंमत अंदाजे 1,10,000 रु. मटेरियल चोरी गेल्याची तक्रार दि.9/9/20 रोजी फिर्यादी अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनीचे मॅनेजर यांनी लकडगंज पोलीस स्टेशन येथे दिली.सदर तक्रारीमध्ये कंपनीमध्येच काम …
Read More »