विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा भेट झाली असल्याची माहिती आहे. अंबानी यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते. भेटीनंतर रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय …
Read More »फडणवीसांची घोषणा : विदर्भ-मराठवाड्यासाठी ‘नागपूर – गोवा’ इकॉनोमिकल कॉरिडॉर
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत आयोजित एका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात …
Read More »फडणवीस नागपूर, अमरावतीचे पालकमंत्री
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- …
Read More »चहाची तलब आणि अख्ख कुटुंब अपघातातून बचावले…
विश्व भारत ऑनलाईन : देव तारी त्याला कोण मारी आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा अनेक म्हणी तुम्ही ऐकल्या असतील. याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही बऱ्याचदा समोर येत असतात. अशीच एक घटना आता नाशिकमधून समोर आली आहे. या म्हणीचा प्रत्यय मालेगावपासून जवळ असलेल्या जळगावचोंडी या गावातील ग्रामस्थांना आला. याच चहा पिण्यासाठी गेल्याने एका कुटुंबावरील मोठं संकट टळलं. …
Read More »शासकीय बदल्यांसाठी अॅप, ऑनलाईन प्रक्रिया… देवाण-घेवाणवर निर्बंध?
विश्व भारत ऑनलाईन : बदल्यांच्या निमित्ताने चालणाऱ्या देवाण-घेवाणीवर लगाम लागणार आहे. यापुढे आरोग्य विभागातील शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय आयोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात अठरा वर्षांवरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. गोंधळ कमी होणार बदल्यांमधील गोंधळ, …
Read More »जुनी पेन्शन देणाऱ्यालाच मतदान, संघटना आक्रमक
विश्व भारत ऑनलाईन : जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशी रॅली काढण्यात आली .यावेळी भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे रूपांतर नंतर छोट्या सभेत झाले. यावेळी ‘जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांनाच आम्ही मतदान करु’, असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनांनी …
Read More »लिपिकांची पदे भरणार ‘एमपीएससी’
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील सर्व विभागांतील वर्ग-तीन मधील लिपिकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध विभागाच्या भरती प्रक्रियेत संबंधित विभागाकडून लिपिकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, आता आयोगामार्फत लिपिक भरती होणार. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच …
Read More »पोलिसांसाठी खुशखबर : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
विश्व भारत ऑनलाईन : नेहमी कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांनाही सणांचा आनंद घेता यावा, यासाठी एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना गिफ्ट दिलंय. पोलिसांच्या सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता किती असणार सुट्ट्या? आता महाराष्ट्र पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या मिळणार आहे. याआधी वर्षभरात पोलिसांना केवळ 12 सुट्ट्या मिळत होत्या. राज्य सरकारने पोलिसांना …
Read More »चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला.. कुठे घडली घटना?
विश्व भारत ऑनलाईन : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर चारमध्ये घरात खेळणा-या एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे(वय 4)ही चिमुकली किरकोळ जखमी झाली. ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे. या वसाहतीत यापूर्वी वाघ आणि …
Read More »काँग्रेस नेते बैठकीला अनुपस्थित, नाना पटोले काय म्हणाले…
विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने बैठक आयोजित केली होती. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते आणि अनेक आमदार या बैठकीला गैरहजर असल्याने काँग्रेस वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, या …
Read More »