Breaking News

विदर्भ

अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही।

अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही। सविस्तर वृत्त असे की जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वर्धा श्रीमती माधुरी भोयर यांनी आज सकाळी 10 वाजता वर्धा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुका येथील तरोडा या गावी होत असल्याची माहिती श्री. अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती यांना दिली, श्री. अजय डबले यांनी …

Read More »

मेंदू काढून टाकलेली नवी जमात देशासाठी अत्यंत धोकादायक !

*मेंदू काढून टाकलेली नवी जमात देशासाठी अत्यंत धोकादायक !* “”””””””””””””””””””””””””””””””””” सध्या आपला भारत देश अतिशय भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे.येणारा काळ हा नवीन पिढीसाठी अतिशय कठीण असून त्यांच्यासमोर जातीधर्माचे व्देषयुक्त वातावरण तयार करुन आपण काय मांडून ठेवत आहोत याचे भान नसलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.कारण मेंदू काढून टाकलेल्या एका नव्या जमातीने सध्या आपला देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे.ज्या लोकांनी …

Read More »

“उत्पन्न प्रमाणपत्राची अट” निव्वळ वेठीस धरण्याचा प्रकार. (जाचक अटी रद्द करा प्रा.आशिष देरकरांची मागणी.)

कोरपना(ता.प्र.):-        केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी मोहिम राबवून अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येतात.१ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ही मोहीम राज्यात सुरू असून अंतीम अहवाल १५ मे २०२१ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार आहे.ही बाब स्वागतार्ह असली तरी शासन निर्णयात उत्पन्न दाखल्याचा कसलाही उल्लेख नसताना तहसीलदारांचा उत्पन्न दाखला …

Read More »

वर्धा जिल्ह्यात आयटकचे १५७ ठिकाणी  खाजगीकरण विरोधी दिवस, शहरात विविध ठिकाणी आंदोलन

 वर्धा जिल्ह्यात आयटकचे १५७ ठिकाणी  खाजगीकरण विरोधी दिवस शहरात विविध ठिकाणी आंदोलन ———————————–  वर्धा- सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवा यांचे खाजगीकरण, कृषी कायदे, श्रमसंहिता, नवीन शैक्षणिक धोरण, पेट्रोलजन्य पदार्थ व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ विरोधी आंदोलन जिल्ह्यात १५७ ठिकाणी आयटक व किसान सभा च्यावतिने यशस्वी  करण्यात आले १५ मार्च २०२१ रोजी संपूर्ण देशभरातील किसान व कामगार संघटनांच्या कृती समित्यांनी खाजगीकरण …

Read More »

सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित

सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित वर्धा- मागील महिन्यापासून कोरोनाचा सार्वत्रिक वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता रावेरी जि. यवतमाळ येथील शनिवार 20 व रविवार 21 रोजी 7 वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित करून त्याऐवजी नव्याने नियोजन करून सुधारित स्वरूपात आभासी माध्यमातून 20 ते 26 काळात साहित्य सम्मेलन घेण्यात येणागर असल्याची माहिती आयोजक गंगाधर मुटे यांनी प्रसिद्धी …

Read More »

हिंगणघाट येथे साडे पाच लाखाच्या रोख सह ८ लाखाची चोरी

हिंगणघाट येथे साडे पाच लाखाच्या रोख सह ८ लाखाची चोरी हिंगणघाट – शहरातील संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी जितेंद्र अमरनाथ राऊत यांचे घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच तीन तोळे चपलाकंठी तसेच १ तोळ्याची नेकलेस कानातले टॉप्स ४ जोड, १ डोरले 3 तोळे ,४ जोड़ चांदीचे जोडवे असे एकूण अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे …

Read More »

बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये अपघात, 4 गंभीर, घुग्घूस बसस्थानकाजवळील घटना

बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये अपघात, 4 गंभीर      घुग्घूस बसस्थानकाजवळील घटना घुग्घूस, येथील बस स्थानकाजवळ बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या विचित्र अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना सोमवार, 15 मार्च रोजी दूपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. घुग्घूस येथे बस स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे बसेस तात्पुरत्या रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, सोमवारी …

Read More »

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप ब्रम्हपुरी- राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांनी 15 व 16 मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून, सोमवारी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर सर्वांनी उपस्थित राहून विरोध प्रदर्शन केला. यावेळी राष्ट्रीयकृत बँकेच्या खाजगीकरणाला विरोध तथा सामाजिक बँकिंग पूर्ववत सुरु ठेवणे, जनतेच्या पैशाची सुरक्षा …

Read More »

अवनीच्या जखमी शावकाचा अखेर मृत्यू

 दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने तिला जीव गमवावा लागला. पांढरकवडा जंगलात वन विभागाच्या गोळीला बळी पडलेल्या अवनी वाघिणीचा मृत्यू देशात आणि देशाबाहेरही गाजला होता. नागपूर- दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत …

Read More »

थकित वीज तोडणी रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘वीरूगिरी’

भद्रावती- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज वितरण कंपनीने थकित वीज जोडणी कापण्याचे अभियान सुरू केले आहे. हे अभियान थांबविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी रविवार, 14 मार्च रोजी भद्रावती येथील बसस्थानकालगत असलेल्या बिएसएनएलच्या मनोर्‍यावर चढून वीरूगिरी केली. मनोर्‍यावर चढून इम्रान खान व केतन शिंदे आंदोलन करीत आहेत. भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांच्या या आंदोलनाने तालुका प्रशासनात खळबळ …

Read More »