चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी * भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड * दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक चंद्रपूर- मागील आठवड्यांपासून पोलिसांची ब्राऊन शुगर विक्री व तस्करी करणार्यांवर करडी नजर आहे. महानगरातील भिवापूर वॉर्डातील एका घरातून 42.340 ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार, 13 मार्च रोजी रात्री शहर पोलिसांनी केली. दरम्यान, दारूबंदी असलेल्या …
Read More »लाँयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या प्रदुषणावर नियंत्रण करावे अन्यथा आंदोलन-सुरेश मल्हारी
घुग्घुस(प्रभाकर कुम्मरी)-आज दि. 13 मार्च 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी लाँयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनीला निवेदन सादर करुन हे स्मरण करून दिले कि संदर्भ क्रमांक 09, दिनांक 08/6/2019, संदर्भ क्रमांक 06,दिनांक* *11/6/2019, संदर्भ क्रमांक 14, दिनांक 11/7/2019 रोजी निवेदन देण्यात आले होते पंरतु या कंपनीने स्वतःच्या होणाऱ्या प्रदुषणाबाबत अद्याप …
Read More »अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून हे भाजपचे षडयंत्र
अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणूनच हे षडयंत्र! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला गंभीर आरोप. इतकी सुरक्षा असूनही ती गाडी अंबानींच्या घरापर्यंत पोहचलीच कशी? मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण …
Read More »महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारला प्रवासी निवारा, वर्धापन दिनानिमित्त आदर्श उपक्रम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारला प्रवासी निवारा वर्धापन दिनानिमित्त आदर्श उपक्रम वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे आनंद निकेतन विद्यालय,महाविद्यालय,कृषी विद्यालय येथे बाहेर गावातून शिकायला येतात तसेच बाहेर गावी जाणारे प्रवासी देखील याच ठिकाणी बस ची प्रतीक्षा करीत असतात .बस ने प्रवास करत असताना बस ची प्रतीक्षा करीत विद्यार्थी ,प्रवासी उन्हात उभे असतात.मागील काही महिन्याआधी आनंदवन चौक कडून नागपूर जाणाऱ्या दिशेला असलेला …
Read More »आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा चंद्रपूर, दि. 10 मार्च : चंद्रपूर आत्मा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे उपस्थितीत दिनांक 5 मार्च रोजी वीस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. याप्रसंगी कृषी उपसंचालक तथा प्रभारी प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रविंद्र मनोहरे, कार्यक्रम समन्वयक …
Read More »विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट
विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट चंद्रपूर, दि. 10 मार्च : कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान व विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मौजा नुन्हारा तालुका भद्रावती येथील विक्री केंद्राला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतेच भेट देवून पाहणी केली. सदर विक्री …
Read More »जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम
जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आज हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्याच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित …
Read More »जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी
जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी चंद्रपूर- जबलपूर ते चांदा फोर्ट या नवीन जलद गती रेल्वेला आरंभ झाला असून, मंगळवारी चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी या रेल्वेचे स्वागत केले व हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील व्यवसायी, उद्योजक तसेच नागरिकांना थेट जबलपूर, बालाघाट शहराकरिता रेल्वे प्रवास सोयीचा व …
Read More »महिलादिनी सेवाभावी, कर्तव्यदक्ष भगीनींचा हंसराज अहीर यांचे शुभहस्ते सन्मान
चंद्रपूर- मातृशक्तीला रणरागीनीची उपमा दिली जाते. देशात कोरोना संकटकाळात स्वतःच्या जीवावर उदार होवून आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगुन कोरोनाग्रस्तांची विचलीत न होता अविरत सेवा करून कोरोना रूग्णाना नवजीवन बहाल केले व काहींनी रात्रंदिवस जागता पहारा देवून कोरोनाचा फैलाव होण्यास अटकाव करून सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्याचे कर्तुत्व गाजवले. शहरातील सफाईच्या कामी ज्यांचे हात कारणीभुत ठरले अशा सर्व भगिनींच्या प्रती सद्भावना व्यक्त करणे …
Read More »माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्टमुळे मनस्ताप,उपाययोजनेसाठी साईशांती नगरवासी आक्रमक
कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या केंद्र स्थानी विराजमान माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट(धुळी)मुळे शहरवासी विशेषतः साईशांती नगरवासी पुरते हैराण झाले असून घरांच्या छतांवर व घरात परिसरात धुळीचे साम्राज्य असून धुळी प्रदूषणामुळे कित्येक नागरिक विविध प्रकारच्या रोगांनी ग्रासले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने यांची भूमिका संशयास्पद बनली आहे.माणिकगड सिमेंट कंपनीतून पसरत असलेल्या सततच्या डस्टने …
Read More »
विश्वभारत News Website