राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित युवा मंथन कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यामधून राष्ट्रवादीमध्ये पुढील काळात मोठ्या बदलाचे …
Read More »महाराष्ट्रातील २० पैकी १३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे : भाजप आणि शिवसेनेचे सर्वाधिक
महाराष्ट्रातील २० पैकी १३ म्हणजेच ६५ टक्के मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती ‘एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या (एडीआर) अहवालातून पुढे आली आहे. ‘एडीआर’च्या वतीने देशातील २८ राज्यांच्या विधानसभा आणि २ केंद्रशासित प्रदेशातील मंत्रिमंडळाचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात मंत्र्यांची संपत्ती, गुन्हे, वय, लिंग यांची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्रातील ६५ टक्के मंत्र्यांवर हत्या, अपहरण, विनयभंग …
Read More »महाराष्ट्र में NCP-BJP के बीच होगा गठबंधन तय?: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर बोले-चर्चा चलती रहती है
मुंबई। एनसीपी-बीजेपी के संभावित गठबंधन पर टिप्पणी करते हुए केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर ने कहा कि राजनीति में चर्चा होती रहती है. साथ ही उन्होंने विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि महागठबंधन टिकेगा नही। महाराष्ट्र में एक बार फिर राजनीतिक उलटफेर की संभावनाएं नजर आने लगी हैं. हालांकि इस बार उद्धव गुट की शिवसेना में नहीं बल्कि एनसीपी में …
Read More »अजित पवार की महाराष्ट्र की सत्ता में ‘एंट्री’ : शिवसेना की बागडोर संभालेंगे एकनाथ शिंदे
✍️मोहन करेमोरे मुंबई । महाराष्ट्र में सत्ता संघर्ष तेज होने की आशंका से इंकार नहीं किया जा सकता है। देखने में आया है कि उद्धव ठाकरे और भाजपा, शिंदे गुट एक दूसरे की आलोचना करने का कोई मौका नहीं छोड़ रहे हैं. निकट भविष्य मे एनसीपी के अजीत पवार महाराष्ट्र के मुख्यमंत्री बन सकते हैं या नहीं, इस पर काफी …
Read More »एकनाथ शिंदे जाणार, अजित पवार सत्तेत येणार : मोठी बातमी
✍️मोहन कारेमोरे राज्यातील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. ठाकरे आणि भाजप,शिंदे गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहे. तर राष्ट्रवादीचे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का?यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे असो किंवा अजित पवार यांच्यातील एकवाक्यता दिसत नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस आहे. काही दिवसांपासून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली …
Read More »सोनिया गांधी, दुर्दांत भू-माफिया अतीक अहमद और फर्जी भूमि जायदाद प्रकरण
प्रयागराज। दुर्दांत भू-माफिया अतीक अहमद ने कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी के रिश्तेदारों की जमीन हड़पने की भी कोशिश की थी। एक अंग्रेजी दैनिक ने खबर दी है कि तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ने इस मामले को गंभीरता से लिया था। माफिया और पूर्व सांसद अतीक अहमद और उनके भाई अशरफ दोनों की शनिवार 15 मार्च की देर रात गोली …
Read More »सोनिया गांधी, माफिया अतिक अहमद आणि जमीन! वाचा प्रकरण
माफिया अतिक अहमदने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नातेवाईकांचीही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती, असे एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे. माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांची शनिवार, १५ मार्च रोजी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतिक आणि अश्रफ दोघांना …
Read More »काही तरी गडबड आहे! गौतम अदाणी आणि शरद पवार यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी या दोघांचीही शरद पवार यांच्या मुबंईतील सिल्वर ओक या बंगल्यावर भेट झाली आहे. या दोघांमध्ये बंददाराआड दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे यात काहीही शंका नाही. आज सकाळी १० वाजून …
Read More »“संजय राऊत फालतू माणूस…अन्यथा सभेत घुसून…”वाचा कोणी दिलाय ईशारा
उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात सभा घेणार आहेत. यावर जळगावचे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आर.ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.” “पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, …
Read More »मंत्री संजय राठोडांच्या स्वीय सहायकाकडून पैशाची मागणी : खळबळ
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात काय सुरु आहे? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.शिंदे गटातील शिवसेनेचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे PS, OSD औषध विक्रेत्यांना प्रचंड पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेने केला आहे. यापूर्वी वन मंत्री आणि महसूल राज्यमंत्री असतानाही संजय राठोड गोत्यात आले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड …
Read More »
विश्वभारत News Website