Breaking News

राजकारण

उद्धव ठाकरे बना धृतराष्ट्र?: “पुत्र मोह” और “सत्ता-कुर्सी की अभि-लालसा!

मुंबई । सत्ता- कुर्सी की लोलुपता एवं पुत्र मोह की अभिलालषा और कपटी सलाहकार का होना यह सभी द्वापर युग में हुए महाभारत युद्ध के कारण थे। धृतराष्ट्र के पास ये सभी थे। और इन्हीं कारणों ने धृतराष्ट्र को सत्ता और समाज दोनों में निचले पाएदान पर लाकर पटक दिया था।उसी तरह वर्तमान परिवेश (कलियुग) में यही रोज देखने को …

Read More »

अजित पवार जाणार भाजपमध्ये!उद्धव ठाकरे काँग्रेससोबत!

राज्यात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. या चर्चेमुळे चर्चेत आले आहेत ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे अजित पवारही बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेला उधणा आले आहे. अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्रीवर काँग्रेसचे मोठे नेते पोहचले आहेत. राज्यातील राजकीय …

Read More »

अजित पवार-अमित शहा यांच्यात भेट : भाजप सरकार पडणार नाही – अजित पवारांचा मोठा दावा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात पवारांविषयी तर्क लावले जात आहे. मात्र आपण अमित शहा यांना भेटलो नाही. 16 सेना आमदार अपात्र ठरले तरी संख्याबळाचा विचार करता भाजप सरकारला धोका नाही, अशी तडाखेबाज टोलेबाजी करीत विविध चर्चा त्यांनी निरर्थक ठरविल्या. महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने ते रविवारी नागपुरात माध्यमांशी बोलत …

Read More »

अजित पवार नागपुरातील सभेत बोलणार नाहीत : महाविकास आघाडीत नाराजी, कोण बोलणार?

नागपूरमध्ये आज रविवार, सायंकाळी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत कोण-कोण बोलणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. विशेषता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार येणार किंवा नाही? भाषण करणार किंवा नाही अशी चर्चा सुरू झाली होती याला खुद्द अजित पवार यांनीच पूर्णविराम देत राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे कोण नेते बोलणार याची संभाव्य नावे सांगितली. सभेसाठी पवार यांचे स. १०;३० ला नागपूरमध्ये आगमन झाले. त्यावेळी …

Read More »

सावरकर ‘लक्ष्य’, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला पाठिंबा : मोहन कारेमोरे यांचा गंभीर आरोप

मविआची जाहीर सभा रविवारी नागपुरातील नंदनवन, दर्शन कॉलनी मैदानावर होणार आहे. राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले. “बलात्कार हे एक राजकीय हत्यार, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे सावरकरांचे विचार होते” असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी एका जाहीरसभेत केला. भाजपने या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेस नेत्याकडून आलेल्या …

Read More »

भाजपच्या बढ्या नेत्याला लागला नगरसेविकेचा धक्का आणि काय झाले तर वाचा…!

पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींतर्फे काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेत एक विचित्र घटना घडली. यात्रेत गर्दीत चालत असताना भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांना धक्का लागला. संतापलेल्या तावडे यांनी स्थानिक माजी नगरसेविकेला सर्वांसमक्ष झापल्याचा प्रकार समोर आला.कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह या मार्गावर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे सहभागी झाले होते. या यात्रेत सावरकर …

Read More »

नारायण राणे आजही चालवितात मटणचा बिझनेस : तरुणांना दिला कानमंत्र

जीवनात लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड द्या, त्यातून प्रगती नक्की होईल. प्रगती करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असा कानमंत्र केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम मंत्री नारायण राणे यांनी तरूण उद्योजकांना दिला. नारायण राणे पुण्यातील लोणावळ्यात आयोजित कोळी महासंघाच्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात नारायण राणे यांनी त्याच्या करीअरमधले अनेक चढ-उताराचे किस्से सांगितले. मटण व्यवसाय …

Read More »

मनसर व पारशिवनी क्षेत्रातील तरुणांचा मनसेत प्रवेश

रामटेक विधानसभा क्षेत्रातील मनसर व पारशिवनी भागातील हजारो तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रखर हिंदूत्व विचाराने प्रेरित होवून आणि रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या नेतृत्वाखाली तथा पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या प्रयत्नाने मनसर तसेच पारशिवनी येथील असंख्य तरूणांनी मनसेत प्रवेश केला. उपस्थित मान्यवर… सदर कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

अजित पवार पुणे, मुंबईत?राष्ट्रवादीचे सात आमदार ‘नॉट रिचेबल’

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अजित पवार सकाळी पुण्यात होते. अजित पवार यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा आहेत. मुंबईच्या शासकीय निवास्थानी अजित पवार असल्याची माहिती आहे. मात्र, अजूनतरी कोणताही …

Read More »

फडणवीस ने उठाए हिंदुत्व पर सवाल, पूछा-क्या राहुल गांधी ने कभी बालासाहाब को श्रद्धांजलि दी?

✍️टेकचंद सनोडिया/प्रतिनिधी महाराष्ट्र में वीर सावरकर गौरव यात्रा निकाल रहे DCM देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे पर सवाल उठाए. उन्होंने ठाकरे से पूछा, उद्धव जी आप राजीव गांधी की पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धांजलि देते हैं. क्या सोनिया गांधी या राहुल ने कभी बालासाहेब ठाकरे को श्रद्धांजलि दी है या सम्मान दिखाने के लिए एक बार ट्वीट भी किया है? जिसे …

Read More »