Breaking News

Recent Posts

नागपूर के श्रीहरि नगर मानेवाड़ा में भव्य भागवत सप्ताह का समापन

नागपूर के श्रीहरि नगर मानेवाड़ा में भव्य भागवत सप्ताह का समापन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर। श्रीहरि नगर क्रमांक 2, मानेवाड़ा में भव्य संगीतमय भागवत सप्ताह का आयोजन किया गया। एच.बी.पी. कुमारी परमेश्वरी दीदी सेलोटकर ने अपनी अमृतवाणी में भागवत कथा सुनाई श्रोतागण भावविभोर हुए। यद्यपि वह गर्मी का मौसम की बावजूद भी भगवतप्रेमियों की आध्यात्ममय उपस्थिति रही। …

Read More »

नागपुरात टोल नाक्याजवळ भीषण अपघात : तीन ठार, एक जखमी

नागपुरातील गिट्टीखदानमधील टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याअतंर्गत नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. टाटा एस या चारचाकी वाहन चालकाने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. रोशन टेकाम (२५) रा. कळमेश्वर, रमेश देहनकर (५२) रा. ब्राम्हणवाडा आणि रामकृष्ण मसराम (२५) रा. …

Read More »

नागपुरातील कॉटन मार्केटमध्ये रेल्वे पुलाखालून वाहतूक बंद

नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. एका बाजुचा रस्ता बंद असल्यामुळे अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. हा रस्ता बंद केल्यामुळे अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांवर आगपाखड करीत आहेत. गेल्या मंगळवारपासून रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु असल्यामुळे लोहा पुलाकडे जाणारा मार्ग बंद …

Read More »