‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »काहीही झाले तरी रवी राणाला पाडा
महायुती आणि महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी, उमेदवारांची भाऊगर्दी आणि राजकीय निष्ठांची गुंतागुंत या पार्श्वभूमीवर जातीय मतविभागणीवर विजयाचे गणित अवलंबून असणाऱ्या बडनेरा मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे. भाजपचा पाठिंबा मिळवणारे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या विरोधात सर्व जण एकवटल्याचे चित्र आहे. बंडखोरीमुळे मतांचे विभाजन निश्चित मानले जात असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत राणा यांनी शिवसेनेच्या …
Read More »