जिल्हा प्रतिनिधी :-हिंगणघाट ; -दिनांक 12-12 2020 ला या सभेमध्ये समोर होऊ घातलेल्या निवडणूक या विषयाची माहिती देऊन निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी जोमात कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या, सोबतच आपण मागील पाच वर्षांमध्ये केलेले काम आणि या कामामुळे जनतेला निर्माण झालेली सुविधा यामुळे आपण भविष्यकाळात निवडणूक बहुमताच्या जोरावर निश्चितच जिंकून येऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सोबतच पुढील निवडणुकी विषयी नियोजन करण्याची तरतूद व तयारी सुद्धा या बैठकीमध्ये दर्शविण्यात आली.
सदर सभेला *भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री. भूपेंद्रजी शहाने साहेब, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. किशोरभाऊ दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नितीनभाऊ मडावी, भाजयुमोचे प्रदेश सचिव श्री. अंकुशभाऊ ठाकूर, भाजपा समुद्रपूर तालुका अध्यक्ष श्री. संजयजी डेहणे, पंचायत समिती सभापती श्री. योगेशजी फुसे, मा. श्री. वामनरावजी चंदनखेडे, श्री.मेघशामजी ठाकरे सर, नगराध्यक्ष श्री. गजाननराव राऊत, माजी नगराध्यक्षा सौ. शीलाताई सोनारे, श्री. श्रीकांतजी महाबुधे, श्री. प्रवीणजी चौधरी, श्री.महादेवराव विरुरकर सर, श्री. वसंतराव धोटे सर, श्री. महादेवरावजी चौधरी*, इत्यादी मान्यवर सदर सभेला उपस्थित होते.
