प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. जया प्रदा यांच्याविरोधात एमपीएमएलए स्पेशल कोर्टात खटला सुरु आहे. यासंबंधी कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. यामुळे अखेर कोर्टाने कठोर पाऊल उचललं असून त्यांना फरार जाहीर केलं आहे. कोर्टाने पोलिसांना त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या …
Read More »(भाग:253)सिर्फ बेदाग निष्कलंक और निष्पाप की सत्यता के लिए सीता माता को देनी पड़ी थी अग्नि परीक्षा
(भाग:253)सिर्फ बेदाग निष्कलंक और निष्पाप की सत्यता के लिए सीता माता को देनी पड़ी थी अग्नि परीक्षा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रामायण में माता सीता के अग्नि परीक्षा देने की ऐसी मुख्य वजह जिसके बारे में आपने पहले नहीं सुना होगा। रामायण की कथा आप सभी ने सुनी या देखी होगी और ये रामायण प्रभु श्री राम और माता …
Read More »क्या मान जाएगी BJP? महाराष्ट्र में रामदास अठावले ने इस लोकसभा सीट पर ठोकी दावेदारी?
महाराष्ट्र में रामदास अठावले ने इस लोकसभा सीट पर ठोकी दावेदारी, क्या मान जाएगी BJP? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) के अध्यक्ष रामदास अठावले ने कहा कि पहले हमारी पार्टी ने नगर निगम और विधानसभा सीटों पर बीजेपी को फायदा पहुंचाया है इसलिए हमारी पार्टी को नहीं भूलना चाहिए. केंद्रीय मंत्री रामदास अठावले …
Read More »रामटेकचं काय होणार?शिंदे गटाला लोकसभेच्या किती जागा मिळणार?
मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व 18 जागांवर दावा करण्याचा निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदारांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जागावाटप लवकर निश्चित व्हावे म्हणजे प्रचाराला सुरुवात करता येईल, अशी भूमिकाही खासदारांनी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या उभय सभागृहातील खासदारांची बैठक झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. सर्व खासदार शिंदे गटाबरोबर नसले तरी या 18 …
Read More »पंकज उधासची संपत्ती किती? कुठून मिळाला पैसा… वाचा
गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. प्रसिद्धीपासून पंकज उधास नेहमी दूर होते. तरीही ते कोट्यवधी संपत्तीचे मालक होते. पंकज उधास यांच्याकडे 24 ते 25 कोटी संपत्ती आहे. ते तब्बल 25 कोटी संपत्तीचे मालक होते. विशेष म्हणजे पंकज उधास यांचे एक यूट्यूब चॅनल देखील होते, या चॅनलच्या माध्यमातून ते मोठी कमाई देखील करत होते. हजारोंच्या घरात सब्सक्राइबर्स पंकज उधास यांच्या …
Read More »‘वाट बघतोय रिक्षावाला..’मधील अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट
‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मराठी अभिनेत्री मानसी नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या नृत्यशैलीबरोबरच अभिनयाचही सर्वत्र कौतुक केलं जातं. गेल्या वर्षभरापासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. पण, त्यानंतर वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. …
Read More »महाराष्ट्र सरकार के निकम्मेपन का नतीजा विदर्भ वैधानिक विकास मंडल का अस्तित्व फाइलों में कैद
महाराष्ट्र सरकार के निकम्मेपन का नतीजा विदर्भ वैधानिक विकास मंडल का अस्तित्व फाइलों में कैद टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर । विदर्भ वैधानिक विकास निगम का अस्तित्व फाइलों में कैद होने से विदर्भ का करीबन साढे सात हजार रुपये का आर्थिक नुकसान हुआ है। विदर्भ वैधानिक विकास निगम का कार्यकाल 30 अप्रैल 2020 को समाप्त कर दिया गया। इसके …
Read More »(भाग:252) हनुमान जी महाराज ने कंधे पर श्री राम लक्ष्मण को बैठाकर पर्वत शिखर पर पहुंचाया? रामलीला मंचन
भाग:252) हनुमान जी महाराज ने कंधे पर श्री राम लक्ष्मण को बैठाकर पर्वत शिखर पर पहुंचाया? रामलीला मंचन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट ऋष्यमूक पर्वत के नीचे प्रभु श्रीराम और लक्ष्मण जी का परिचय पाने के बाद हनुमान जी दोनों को अपने कंधों पर बैठाकर पर्वत शिखर पर ले गए और वानर राज सुग्रीव से मिलवाया था. उनके बीच मित्रता …
Read More »ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन : संगीत विश्वावर शोककळा
ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उदास यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने हिंदी संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांनी गायलेली अनेक …
Read More »‘… तर कार्यक्रम करुन टाकतो’ : CM शिंदेंचं हातवारे करून विधान
हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं कुणाला उत्तर आहे? हे अजून कळले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, ‘ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,’ असं अगदी हातवारे करुन सांगतात. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या …
Read More »
विश्वभारत News Website