नागपुरात तलाठ्याने घेतली लाच : रेती तस्करीत मंडळ अधिकारी,2 तलाठी निलंबित
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील रुयाड येथील तलाठी प्रफुल मानिकराव झाडे (वय 45) यास फेरफार करून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेरफारचे पैसे देण्यासाठी तलाठ्याने पैसे मागितल्याची चर्चा आहे. पुन्हा एकदा कनिष्ठ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात आल्याने वरिष्ठ मोकाट राहत असल्याचे दिसून येते. मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित तर, दुसरीकडे रेतीतस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव …
Read More »स्मिता पाटील आणि नाना पाटेकरचं काय आहे ‘रिलेशन’? वाचा…!
बॉलिवूडमध्ये एक कलाकार म्हणून चांगले चित्रपट मिळणेही आवश्यक असते.त्याचबरोबर तेवढ्या ओळखी, तशी नाती, मैत्री आणि आपली ओळख कायम टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान असते. कलाकारांना आपल्या अस्तित्वाची लढाई द्यावी लागते. कामातले वेगळेपण, स्पर्धा, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या भुमिका यातून कलाकाराला स्वत:ला सिद्ध करायचे असते. त्यामुळे प्रत्येक क्षण कलाकारांसाठी हा खूपच महत्त्वाचा ठरतो. त्यातून सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे …
Read More »बेकायदा बांधकामाला पाठबळ : सहायक आयुक्त निलंबित
बेकायदा बांधकामावरील कारवाई करण्यासाठी ज्या दिवशी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती, त्याचदिवशी ठाण्यातील दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्यादिवशी त्यांनी कारवाई सुरु केली पण, ती केवळ दिखाव्यापुरतीच होती. या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.तरीही त्यांच्याकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले. …
Read More »टंकलेखन परीक्षेतून मिळतात वर्षाला 25 कोटी : तरीही परीक्षा शुल्क दामदुप्पट करण्याचा निर्णय
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जवळपास 20 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी कालबाह्य मानल्या जात असलेल्या टंकलेखन अर्थात टायपिंगचाही समावेश आहे. वर्षातून दोन वेळा टकटक टायपिंग परीक्षा होते. एका वेळी 2 लाख 87 हजार परीक्षार्थी असतात. त्यांच्याकडून परीक्षा शुल्कापोटी 12 कोटी 49 लाख रुपयांचे उत्पन्न परिषदेला मिळते. वर्षाकाठी हे उत्पन्न 25 कोटींच्या घरात असते. तरीही येत्या परीक्षेपासून परिषदेने परीक्षार्थींचे शुल्क दामदुप्पट …
Read More »शेतकऱ्यांची पीक विम्यात फसवणूक केल्यास कारवाई
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत सन 2022-23 अंतर्गत सहभागी शेतकर्यांच्या नोंदीचे प्रमाणिकरण करून योजनेत बोगस नोंदी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. योजनेतील अनुदान घेण्यासाठी बोगस पीक विमा नोंदी करून फसवणूक करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.ही कारवाई करण्याची संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि विमा कंपन्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त …
Read More »एकमेकांना फुल नका देऊ : ‘व्हॅलेंटाईन’च्या दिवशी गायीला द्या मिठी
फेब्रुवारीत चाहूल लागतेय ती प्रेमाची, ओढ अशी वाढते की हा महिना असाच कायम असावा. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा प्रेमी युगुलासाठी हवाहवासा वाटणार असतो. 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस अर्थात प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे असे अनेक वेगवेगळे दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केले …
Read More »महिला आमदारावर हल्ला
काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा …
Read More »खवले मांजराची विक्री, आरोपी अटकेत : नागपूर-भंडारा वनविभागाची कारवाई
नागपूर व भंडारा वनविभागाच्या संयुक्त पथकाने खवले मांजर या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याची विक्री करताना दोघांना अटक केली. रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी, जि. भंडारा, वय 32), सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा), जि. भंडारा, वय २९) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिवंत नर खवले मांजर जप्त करण्यात आले. खवल्या मांजराची विक्री केली जात आहे, अशी माहिती पथकाला …
Read More »खवले मांजराची विक्री, आरोपी अटकेत : नागपूर-भंडारा वनविभागाची कारवाई
नागपूर व भंडारा वनविभागाच्या संयुक्त पथकाने खवले मांजर या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याची विक्री करताना दोघांना अटक केली. रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी, जि. भंडारा, वय 32), सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा), जि. भंडारा, वय २९) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिवंत नर खवले मांजर जप्त करण्यात आले. खवल्या मांजराची विक्री केली जात आहे, अशी माहिती पथकाला …
Read More »
विश्वभारत News Website