Breaking News

विश्व भारत

केंद्रीय मंत्र्याचा अपघात : कारला दिली ट्रकने धडक

केंद्रीय कायदा व विधी मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून किरेन रिजिजू बचावले आहेत. किरेन रिजिजू एकदम सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांना दुखापत झाल्याचे कळते. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

Read More »

नारायण राणे आजही चालवितात मटणचा बिझनेस : तरुणांना दिला कानमंत्र

जीवनात लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड द्या, त्यातून प्रगती नक्की होईल. प्रगती करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असा कानमंत्र केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम मंत्री नारायण राणे यांनी तरूण उद्योजकांना दिला. नारायण राणे पुण्यातील लोणावळ्यात आयोजित कोळी महासंघाच्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात नारायण राणे यांनी त्याच्या करीअरमधले अनेक चढ-उताराचे किस्से सांगितले. मटण व्यवसाय …

Read More »

मनसर व पारशिवनी क्षेत्रातील तरुणांचा मनसेत प्रवेश

रामटेक विधानसभा क्षेत्रातील मनसर व पारशिवनी भागातील हजारो तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रखर हिंदूत्व विचाराने प्रेरित होवून आणि रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या नेतृत्वाखाली तथा पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या प्रयत्नाने मनसर तसेच पारशिवनी येथील असंख्य तरूणांनी मनसेत प्रवेश केला. उपस्थित मान्यवर… सदर कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

पावसामुळे 150 घरांची पडझड : अमरावतीत सर्वाधिक, नागपूर-वर्धेतही नुकसान

नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्‍ह्यात शुक्रवारी रात्री वादळी पावसाने थैमान घातले. दोन व्‍यक्‍तीचा वीज पडून मृत्‍यू झाला, तर अमरावती जिल्ह्यात सुमारे 112 घरांची पडझड झाली. नागपूर जिल्ह्यात 25 हून अधिक आणि वर्धा जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. काही भागात गारपिटीने शेत पिकांचे नुकसान झाले. जिल्‍हा प्रशासनाच्‍या नजर अंदाजानुसार जिल्‍ह्यात एकूण 522 हेक्‍टरमधील पिकांची हानी झाली असून गहू, कांदा, …

Read More »

अजित पवार पुणे, मुंबईत?राष्ट्रवादीचे सात आमदार ‘नॉट रिचेबल’

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अजित पवार सकाळी पुण्यात होते. अजित पवार यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा आहेत. मुंबईच्या शासकीय निवास्थानी अजित पवार असल्याची माहिती आहे. मात्र, अजूनतरी कोणताही …

Read More »

65 अधिकाऱ्यांचा रेल्वेत विनातिकीट प्रवास : ‘वंदे भारत’मध्ये बिलासपूर ते नागपूर दरम्यानची कारवाई

बिलासपूर ते नागपूरदरम्यान डिसेंबरमध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु झाली. या एक्सप्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत रेल्वेचेच ६५ अधिकारी विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत. काही अधिकारी कुटुंबीयांसोबत प्रवास करतानाही दिसले. रेल्वेच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. झोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित नियम माहीत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रवास केला असावा. म्हणून त्यांना दंड केला जाईल. झोनच्या पीसीसीएमनी ज्या विभागात …

Read More »

फडणवीस ने उठाए हिंदुत्व पर सवाल, पूछा-क्या राहुल गांधी ने कभी बालासाहाब को श्रद्धांजलि दी?

✍️टेकचंद सनोडिया/प्रतिनिधी महाराष्ट्र में वीर सावरकर गौरव यात्रा निकाल रहे DCM देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे पर सवाल उठाए. उन्होंने ठाकरे से पूछा, उद्धव जी आप राजीव गांधी की पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धांजलि देते हैं. क्या सोनिया गांधी या राहुल ने कभी बालासाहेब ठाकरे को श्रद्धांजलि दी है या सम्मान दिखाने के लिए एक बार ट्वीट भी किया है? जिसे …

Read More »

नागपूर : कोराडी मे मनाया भाजपा का स्थापना दिवस

नागपूर के कोराडी में भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के जनसंपर्क हाल मे भाजपा का स्थापना दिवस मनाया गया।कार्यक्रम मंच पर भाजपा नेता अनिल निधान,भाजपा के युवा नेता संकेत बावनकुले,महादुला के नगराध्यक्ष राजेश भाई रंगारी, सुभाष भात्रा सर, कोराडी के सरपंच नरेंद्र धांधली,उप सरपंच आशिष राऊत,सभापतिद्धय स्वप्निल थोटे, पंकज ढोणे, पार्षद महेश धुडस, इत्यादि प्रमुखता से उपस्थित थे। …

Read More »

‘पीडब्लूडी’च्या कार्यकारी अभियंत्याला अटक : वृक्षारोपणात लाखोंची लाच

वृक्षारोपणाचे पैसे काढून देण्यासाठी 1 लाखाची लाच घेताना वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी)कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना आज 6 एप्रिलला सकाळी 11 वाजता करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक खंडेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल काढून देण्यासाठी 5 टक्क्यांची मागणी करण्यात येत होती. वृक्षारोपण कामाचे बिल काढून देण्यासाठी तक्रारदारांसोबत अडीच टक्केची बोली झाली. मात्र, त्यांना लाच …

Read More »

हनुमान जन्मोत्सव : कोराडी के श्रीवासनगर में 11कुण्डीय रुद्र यज्ञ का समापन

नागपूर के कोराडी-महादुला प्रभाग क्र 7 श्रीवासनगर मे हनुमान जन्मोत्सव समिति के तत्वावधान मे हनुमान मंदिर देवस्थान मे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव उपलक्ष्य में 11कुण्डीय रुद्र यज्ञ अनुष्ठान विधिवत् वेद मंत्रोच्चार द्धारा सम्पन्न हुआ। रुद्र यज्ञ पूजा अनुष्ठान एवं पूर्णाहूति की कार्यवाई चित्रकूट निवासी आचार्य पं शिवमंगलकर और मैहर निवासी पं लाला मिश्रा ने की। रुद्र यज्ञ मंडप मे सर्वप्रथम …

Read More »