सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूर तर्फे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी काम वाटप सभेचे आयोजन 12 एप्रिलला करण्यात आले होते. सदर काम वाटप सभा ही काही कारणास्तव प्रशासनाकडून रद्द करण्यात आली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि पीडब्लूडी यांच्यात वाद निर्माण झालाय. मुळात आधीच जवळपास दीड वर्षानंतर ही काम वाटप सभा आयोजित करण्यात आली होती. आणि त्यातही जिल्ह्यात वाढलेल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना संख्येमुळे कामे …
Read More »सावधान!गोमूत्रात हानीकारक जिवाणू
गोमूत्रात १४ प्रकारचे हानीकारक जिवाणू असतात. थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन संस्थेला सादर केले असून, संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आले आहे. या निष्कर्षांमुळे गोमूत्रावरून पुन्हा वाद होऊ शकतो. भारतीय पशुसंशोधन संस्था (आयव्हीआरआय) ही देशातील पशूंबाबत संशोधन करणारी नामांकित संस्था आहे. येथील भोजराज सिंग यांच्यासह तीन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी …
Read More »सात जणांना जन्मठेपेची शिक्षा : तुमसरातील (भंडारा) सोनी हत्याकांड
राज्याला हादरवून सोडणार्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सोनी हत्याकांडात दोषी सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ( दि. ११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांडाच्या नऊ वर्षांनतर हा निकाल देण्यात आला आहे. शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. खून करून साडेतीन कोटी लंपास …
Read More »नागपूर में घोटाला : रेरा कानून उल्लंघन मे लिप्त है मुख्य संयुक्त रजिस्टार कार्यालय
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री नागपुर। जिले में प्रॉपर्टी खरीदी बिक्री मामले में कलेक्टर कचेहरी परिसर मे स्थित “मुख्य संयुक्त रजिस्टार श्रेणी 1” द्धारा आये दिन रेरा कानून का उलंघन और प्रापर्टी खरीदी बिक्री पंजीकरण मामले मे अनियमितता और धांधली करने के मामले सामने आ रहे हैं। जानकार सूत्रों की माने तो प्रापर्टी खरीददार बिल्डरों का पंजीकरण शुल्क बचाने के चक्कर मे …
Read More »भाजपच्या बढ्या नेत्याला लागला नगरसेविकेचा धक्का आणि काय झाले तर वाचा…!
पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींतर्फे काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेत एक विचित्र घटना घडली. यात्रेत गर्दीत चालत असताना भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांना धक्का लागला. संतापलेल्या तावडे यांनी स्थानिक माजी नगरसेविकेला सर्वांसमक्ष झापल्याचा प्रकार समोर आला.कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह या मार्गावर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे सहभागी झाले होते. या यात्रेत सावरकर …
Read More »आनंदवार्ता – कॅन्सर, हृदयविकारांना रोखणार लस : किडनीवरही संशोधन आवश्यक
कर्करोग आणि हृदयविकार हे गंभीर स्वरूपाचे आणि जीवघेणे आजार आहेत. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झालं तर संबंधित रुग्णाला उपचारातून योग्य दिलासा मिळू शकतो. हृदयविकार असलेल्या रुग्णालाही आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. जगभरात दर वर्षी या दोन्ही विकारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कॅन्सर आणि हृदयविकारावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात; पण हे विकार कसे रोखता येतील याविषयी ठोस माहितीचा अभाव …
Read More »अकोल्यात मंदिराच्या छतावर वृक्ष कोसळल्याने ५० जण दबले, आठ जणांचा मृत्यू
रविवारी अकोला जिल्ह्याला रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. बाळापूर तालुक्यातील पारस येथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर एक मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात ४० ते ५० जण दबले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बाळापूर तालुक्यातील पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळची आरती सुरू …
Read More »ऐश्वर्या-अभिषेक घेणार घटस्फोट! सलमान खानची चर्चा
उद्योजक नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या देखील उपस्थित होत्या. या दोघींसोबत अभिषेक बच्चन नव्हता. दोघींच्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान उपस्थित होता. कार्यक्रमातील एका व्हिडीओने मात्र, चाहत्यांना थक्क केले. व्हायरल झालेल्या डीओमध्ये अनेक वर्षांनंतर सलमान आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. सलमान खान आणि ऐश्वर्या …
Read More »IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!
इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे वर्णन. या स्पर्धेमुळे कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून क्रिकेटमधील लहानसहान बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. चीअर लीडर्समुळे या स्पर्धेला ग्लॅमरचा तडका मिळाला. सुंदर आणि ग्लॅमरस चीअर लीडर्समुळे आयपीएलला चारचाँद लागले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी चीअर लीडर्स पार …
Read More »गोंदियाच्या जंगलात पोलीस-नक्षलवादात चकमक : महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न : गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा डाव उधळला
पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टिप्पागड जंगलात रस्त्याच्या कडेलगत नक्षल्यांनी स्फोटके पुरून ठेवली होती. विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली यातील रायफल आणि अन्य साहित्य हुडकून काढली आहेत. तसेच गोंदिया पोलिसांनी 6-7 नक्षलवादाना महाराष्ट्र सीमेत येण्यापासून रोखले. 20 मिनिटे चकमक झाली. पोलिसाचा दबाव बघता सालेकसा तालुक्यातील टेकेझरी जंगलातून नक्षलवादानी पळ काढला. यात कोणीही …
Read More »
विश्वभारत News Website