पारंपरिक शेती आणि आश्चर्यकारक फायदे गाय ही आपल्या सगळ्यांसाठी मातेसमान आहे. गाईच्या शेणात, गाईच्या दुधात, गाईच्या मूत्रात जी शक्ती आहे, ती अन्य कशातही नाही. गोमूत्र तर मनुष्यासाठी उपकारक ठरले आहे. गोमूत्राचा औषधी उपयोग केला जात असून, त्यापासून अनेक असाध्य आजार बरे होत आहेत. असा अनुभव असंख्य लोकांनी घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गोमूत्रासंदर्भात अनेक वेळा अनेक प्रकारचे संशोधन करण्यात …
Read More »रेमडिसिवीर गरीबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
रेमडिसिवीर गरीबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Ø जेनेटीक लाईफ सायन्सेस परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी Ø विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुरवठा वर्धा, दि 6 (जिमाका):- वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडिसीवीरच उत्पादन सुरू झाल्याने रेमडीसीवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात …
Read More »जिल्हयात 8 ते 13 मे या कालावधीसाठी कडक निर्बंध लागू- जिल्हाधिका-यांनी काढला आदेश
जिल्हयात 8 ते 13 मे या कालावधीसाठी कडक निर्बंध लागू अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना केवळ घरपोच सुविधेची परवाणगी Ø जिल्हाधिका-यांनी काढला आदेश वर्धा, दि.6 (जिमाका): लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम, जिल्ह्यात कोरोनाचा साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. त्यामुळेच संसर्ग साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा …
Read More »कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना? – तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना? – तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता मुंबई- कोरोनाच्या तिसर्या वाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. देशभरात बाधितांच्या उपचारांची स्थिती पाहता कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना झाल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी आपण सक्षम आहोत का, असा प्रश्न आता आरोग्य यंत्रणेसमोर आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत लहान मुलांमध्येही कोरोना संक्रमणाचे प्रमाण पहायला मिळाले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईत 1 …
Read More »ताडोबातील ‘गजराज’च्या हल्ल्यात मुख्य लेखाधिकारी ठार
ताडोबातील ‘गजराज’च्या हल्ल्यात मुख्य लेखाधिकारी ठार चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी कॅम्पमधील गजराज नावाचा नर हत्ती गुरुवारी सायंकाळी अचानक आक्रमक झाला. त्याचवेळी तेथून जात असलेले कुलकर्णी आणि गौरकार या वनाधिकाऱ्यांची गाडी चिखलात फसली असता, ते गाडीखाली उतरले. त्याचवेळी गजराजने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात गौरकार मृत्यूमुखी पडले. जलद कृती दल तसेच वनाधिकारी तिकडे धावले आणि हत्तीला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करू लागले. …
Read More »आरोग्यविषयक सोयी-सुविधांचे विहित वेळेत नियोजन करण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
आरोग्यविषयक सोयी-सुविधांचे विहित वेळेत नियोजन करण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न चंद्रपूर दि. 6 मे : जिल्ह्यातील कोरोनाजन्य स्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधा अधिक बळकट व्हावी, यासाठी उपलब्ध औषध साठा, आवश्यक मनुष्यबळ, लसीकरण व आरोग्य विषयक सोयी सुविधाचे विहित वेळेत नियोजन करून ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेत. जिल्हाधिकारी …
Read More »गत 24 तासात 2126 कोरोनामुक्त, 1508 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू
गत 24 तासात 2126 कोरोनामुक्त, 1508 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू Ø आतापर्यंत 50,805 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,098 चंद्रपूर, दि. 6 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1508 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 67 हजार 939 …
Read More »अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक
अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी चंद्रपूर, ता. ६ : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत चंद्रपूर शहर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. अमृत अभियानअंतर्गत टाकण्यात आलेल्या पिण्याचे पाईपलाईनवर नविन नळ जोडणीवर जलमापक यंत्रे लावण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजनेतील अटीनुसार पाणी देयक हे जलमापक यंत्र बसवून घेण्यात येणार आहे. या कामाला येणाऱ्या खर्चास महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी प्रदान …
Read More »वर्धा पावर कंपनी संगणमत करून काढली दिवाळखोरीत, ६८४८.८५ कोटी थकबाकीच्या प्रकल्पाची ६४१.६७ कोटीला विक्री
वर्धा पावर कंपनी संगणमत करून काढली दिवाळखोरीत. *६८४८.८५ कोटी थकबाकीच्या प्रकल्पाची ६४१.६७ कोटीला विक्री वरोरा:- येथील औद्योगिक वसाहतीमधील साई व र्धा पावर या विद्युत निर्मिती कंपनीला बँकांनी क्षमतेपेक्षा तिप्पट कर्ज दिले. ते परत न करता इतरांचे हजारो करोड रुपयांचे देण थकवून प्रकल्प संगनमताने दिवाळखोरीत काढला गेला. आणि ६८४८.८४ कोटी रूयांची थकबाकी असलेला व १५२९.३० कोटी बाजार मूल्य असलेला प्रकल्प केवळ …
Read More »४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविद लसीकरण करुन घ्यावे – संजय गजपुरे
४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविद लसीकरण करुन घ्यावे – संजय गजपुरे , जि.प.सदस्य* • *मिंडाळा , पाहार्णी व गोविंदपुर या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आता कोविद लसीकरणाची सोय….* • *पहिल्याच दिवशी १०० टक्के प्रतिसाद* ============ कोविद चे वाढते रुग्ण लक्षात घेता आता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील जंगलबहुल ग्रामीण भागात मात्र …
Read More »
विश्वभारत News Website