अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान तात्काळ वाटप करावे * चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी चंद्रपूर, दिनांक 9 मे – राज्य शासनाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थी कुटुंबाकरिता चार हजार रुपये प्रती कुटुंब खावटी मंजूर केले आहे. त्यात दोनशे दोन हजार रुपयांचा किराणा ही समाविष्ट आहे. सध्या कोरोनाचा महाभयंकर प्रकोप सुरू असून यामुळे आदिवासी कुटुंब हवालदिल झाली आहेत. …
Read More »वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड
वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड वर्धा- प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंधांंच्या अंमलबजावणीला कालपासून सुरूवात झाली. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला. विनाकारण रस्त्यावरुन फिरणार्यांवर कारवाई तर प्रसंगी पोलिसांनी दंडुक्याचा प्रसादही दिला जात आहे. आज रविवार 9 रोजी पुन्हा मोकाट फिरणार्या 37 जणांवर कारवाई करत 18 हजार 500 तर एका बोरवेल गाडीवर 5 हजारांचा असा 23 …
Read More »हवामान अंदाज…पुढील पाच दिवस पावसाचे
हवामान अंदाज…पुढील पाच दिवस पावसाचे पुणे- पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येणाऱ्या 24 तासांत कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पडणाऱ्या पावसाचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाले आहे. तसेच उत्तर कर्नाटकचा काही अंतर्गत भाग ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. आगामी पाच दिवस हे …
Read More »बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवाना धारकांकडूनच करा ; भाऊसाहेब बऱ्हाटे
बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवाना धारकांकडूनच करा; भाऊसाहेब बऱ्हाटे Ø शेतकऱ्यांकडून अनधिकृत बियाण्यांच्या पाकिटाची होळी करत निषेध व्यक्त चंद्रपूर दि.9 मे : कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी या शेत पिकाकडे वळतात. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याचाच फायदा घेत काही बियाणे कंपन्या बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक लूट करीत असतात. नुकतेच कृषी …
Read More »पालकमंत्री ना. वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री ना. वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि. 9 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 10 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि.10 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर वरून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11:00 वाजता …
Read More »गत 24 तासात 2151 कोरोनामुक्त, 1180 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू
गत 24 तासात 2151 कोरोनामुक्त, 1180 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू Ø आतापर्यंत 56,599 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,027 चंद्रपूर, दि. 9 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1180 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 71 हजार 728 …
Read More »४५ वर्षावरील दुसऱ्या डोससाठी आणखी दोन केंद्र वाढविणार -आयुक्त राजेश मोहिते
महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते : १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ‘कोविन’वरून ऑनलाईन नोंदणी अनिवार्य चंद्रपूर, ता. ९ : शासन निर्देशानुसार ४५ पेक्षा अधिक वयोगट आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी शहरात ठराविक ठिकाणी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. आता ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी आणखी २ नवीन केंद्र राखीव ठेवण्यात येणार असून, एकूण पाच …
Read More »ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय
ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्तीकोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण असा आहार घ्याव्या, जे शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास उपयुक्त ठरतील. पाहुयात, हे सुपर फूड कोणते आहेत ते. रताळे रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजेच नव्हे तर …
Read More »कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग…
कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग… लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आणि त्यांची इम्युनिटी मजबूत बनवण्यासाठी देशाच्या आयुष मंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून त्यांचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा नाही. सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीराची इम्युनिटी मजबूत बनवू शकता. यासाठी रोज च्यवनप्राश खा, रोज दिवसात 1 किंवा 2 वेळा हळदीचे दूध प्या. सोबत तुळस, …
Read More »श्वेता रूग्णालयाची कोरोना मान्यता रद्द- रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका
श्वेता रूग्णालयाची कोरोना मान्यता रद्द – रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका चंद्रपूर, महानगरातील श्वेता रूग्णालय व्यवस्थापनाने कोरोना रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका ठेवत या रूग्णालयाची कोरोना रूग्णालय म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. मनपाच्या या कारवाईने अन्य खासगी डॉक्टरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले. शहरापासून गावखेड्यापर्यंत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागले. अचानकपणे …
Read More »
विश्वभारत News Website