भद्रावती- गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून करुण अंत झाल्याची घटना भद्रावती पोलिस ठाणे अंतर्गत बेलोरा (किलोनी) या गावात सोमवार, 22 मार्च रोजी उघडकीस आली. तालुक्यातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी पराग बंडू गाडगे (22) हा युवक 19 मार्चपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. हा युवक भद्रावतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेत होता. दरम्यान, 19 …
Read More »चिमुकल्यांकडून “चिमणी दिन” उत्साहात साजरा.
कोरपना (ता.प्र.):- गडचांदूर वार्ड क्रमांक ५ येथील ओम बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या चिमुकल्यांनी २० मार्च रोजी “जागतिक चिमणी दिन” साजरा केला. सध्याच्या काळात चिमण्या लुप्त होण्याच्या मार्गावर आसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणं महत्वाचे असून आपला जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रमनिय करण्यासाठी तसेच आपल्या किलबिलाटाने आयुष्याचा …
Read More »शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक
[आलेख रट्टे]वरोरा :- तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे खरीप हंगामामध्ये कापूस पिकाला प्रथम पसंती दिली जाते. पुढील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. अशावेळेस संधीचा लाभ घेण्यासाठी बोगस कंपन्या अनाधिकृत एजंट/ व्यक्तीद्वारे बोगस बियाणांचा पुरवठा करतात. त्यामुळे बिजी -३, आर.आर.बी.टी. , एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तींकडून शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री …
Read More »महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात पोलीस अधिक्षकांची भेट
चंद्रपूर:-भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे असे म्हणतात, परंतु आता स्त्री प्रधान संस्कृतीची सुरवात झालेली आहे याचे कारण आज 70%घरात महिलराज आहे,त्यामुळे महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारीत लक्षणीय वाढ झालेली आहे,मात्र पुरुष कुटुंबाच्या प्रेमापोटी तक्रार करीत नाही.परंतु महिला हुंडाबळी 498(अ),गृहहिंसाचार,बलात्कार,घटस्फोट,मुलांचा ताबा,निर्वाह भत्ता,कार्यालयीन छळ अशा खोट्या बनावट तक्रारी करण्याचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे,या संदर्भात मा.पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी विस्तृत व …
Read More »गडचांदूरकरांच्या मानगुटीवर डस्टचा भुत,माणिकगड सिमेंट कंपनी विरोधात निषेध मोर्चा
गडचांदूरकरांच्या मानगुटीवर डस्टचा भुत. माणिकगड सिमेंट कंपनी विरोधात निषेध मोर्चा कोरपना ता.प्र.:- चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाची “माणिकगड सिमेंट कंपनी” वेगवेगळ्या कारणाणे सतत चर्चेत असते.ही कंपनी ज्या शहरात उभी करून कोट्यावधी रूपये कमावत आहे.नेमकी त्याच शहरातील नागरिकांच्या ही कंपनी जीवावर उठल्याचे सुर उमटत आहे.इतर बाबींकडे दुर्लक्षित केले तरी मुख्यतः …
Read More »मनपातर्फे अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई सुरु
चंद्रपूर २२ मार्च – शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात झाली असुन आज नागपुर रोड चांदा क्लब समोरील एक मोठे होर्डींग ढाच्यासहीत काढण्यात येऊन होर्डिंगधारकास दंडही ठोठावण्यात आला आहे. शहरात अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही अश्या होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी मनपाने कंबर कसली असुन शहरातील …
Read More »वाकल येथे ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन
सिंदेवाही-आज दिनांक 20.03.2021 ला ग्राम पंचायत कार्यालय वाकल व जागृती महिला ग्रामसंघ वाकल यांचे संयुक्त विद्यमाने मौजा वाकल येथे ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन व पाच टक्के 5% अपंग कल्याण स्व – निधी अंतर्गत अपंग व्यक्तींना आरो चे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. ह्या कार्यक्रमा प्रसंगी मा.शिलाताई कंनाके उप सभापती पं.स.सिंदेवाही ह्यांनी उदघाटक म्हणून आपली उपस्थिती दर्शविली तसेच कार्यक्रम अध्यक्ष म्हणून मा.राहुल सिद्धार्थ …
Read More »वरोरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुर्डा शाखेत दरोडा
वरोरा- तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुर्डा शाखेत दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या वेळेस बॅक मॅनेजरची कॅबीन फोडून बॅकेतून जवळपास ६ लाखांची रोकड आणि १० तोळे सोनं लुटल्याची घटना शनिवारी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडालीआहे. तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांच्या विश्वासहर्तवर.ही प्रश्न चिन्हं उभा झाला आहे. अधिक माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुरडा शाखेत शनिवारी सकाळी बैक कर्मचारी यांनी प्रवेश …
Read More »सावली येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग- लाखोंचे नुकसान
सावली येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग- लाखोंचे नुकसान सावली- येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शनिवारी, पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सावली येथील पंचायत समितीसमोर बोरूले यांच्या मालकीचे दुकान होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा व पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान, …
Read More »डोंगरगाव आलेवाही शेत तलावात निलगाय व १८ शेळ्याला विषबाधा
डोंगरगाव आलेवाही शेत तलावात निलगाय व १८ शेळ्याला विषबाधा आलेवाही -, आलेवाही तलाव येथे आज दि.19/03/2021 रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता अज्ञात वेक्तींनी तलावामध्ये गड्डा कडून विष बाधा तयार करून निलगाय (प्राणी) शिकार केली व त्याचा मास विल्लेवात शेजारच्या आजू-बाजू च्या गावामध्ये मास विकण्यात आला. याच तलावामध्ये त्याच ठिकाणी गुरक्यांनी शेळ्यांना तलावामध्ये पाणी पाजण्या करिता नेले. व पाणी पिता-पिता १८ …
Read More »
विश्वभारत News Website