ग्रामीण उत्पानाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार Ø मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता Ø कृषी व ग्रामीण उत्पादनाचे रेडिमेट पॅकीगला बाजारात मागणी चंद्रपूर, दि. 20 मार्च : चंद्रपूर भागात उत्पादित होणारा हातसडीच्या तांदुळ तसेच ग्रामीण भागात स्थानिकांडून निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तुंना राज्याच्या अनेक शहरी भागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या उत्पादनांना …
Read More »गत 24 तासात 62 कोरोनामुक्त, 126 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
गत 24 तासात 62 कोरोनामुक्त, 126 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू Ø आतापर्यंत 23,972 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 1138 चंद्रपूर, दि. 20 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 62 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 126 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 518 …
Read More »ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण
ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज… गोंडवाना च्या विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण चंद्रपूर – सरदार पटेल महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागप्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठाच्या संगणकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. किशोर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन हिवाळी २०२० परीक्षा प्रक्रिया ही कोणत्या माध्यमाद्रारे देऊ शकता, तसेच आभासी परीक्षा देताना इंटरनेटची स्पीड किती हवी, सराव (Mock) परीक्षा कशी दयायची, हॉल तिकीट कसे डाऊनलोड …
Read More »शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक
शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक आलेख रट्टे -वरोरा :- तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे खरीप हंगामामध्ये कापूस पिकाला प्रथम पसंती दिली जाते. पुढील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. अशावेळेस संधीचा लाभ घेण्यासाठी बोगस कंपन्या अनाधिकृत एजंट/ व्यक्तीद्वारे बोगस बियाणांचा पुरवठा करतात. त्यामुळे बिजी -३, आर.आर.बी.टी. , एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तींकडून शेतकऱ्यांना कापूस …
Read More »*कर्नल चौकात दारूची बाजारपेठ, डी.बी.तील कर्मचाऱ्यांचे अभय*
(आशिष यमनुरवार तालुका प्रतिनिधी) *• गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग* राजुरा, दि. २० मार्च : शहरातील आसिफाबाद मार्गावरील कर्नल चौक आता दारूची बाजारपेठ म्हणून ओळखला जावू लागला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचारी यात उत्स्फुर्त सहभागी होत आहे. जसा आठवडी बाजारपेठेला पोलीस बंदोबस्त पुरवावा तसा बंदोबस्त गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांकडून कर्नल चौकातील दारू विक्रेत्यांना पुरविला जात आहे. यामुळे दारू …
Read More »सोडचिठ्ठी झालेल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आरोपीने लढविली नामी शक्कल;चक्क न्यायालयाचा बनावट आदेश केला तयार,पोलिसांची केली दिशाभूल
वर्धा : कारंजा घाडगे :- कारंजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा येथील रविकांत सूर्यकांत गाडरे वय 40 या व्यक्तीचे आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील युवतीशी दुसरे लग्न झाले होते तीन ते चार वर्ष दोघांनीही संसाराचा गाडा सुखाने चालविला परंतु कालांतराने त्यांच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने त्यांची सोडचिठ्ठी झाली होती परंतु आरोपी हा मुलीकडील लोकांना सोडचिठ्ठी झाल्यानंतरही सतत त्रास द्यायचा यातच आरोपी रविकांत …
Read More »जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर
जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या …
Read More »CM ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार?
CM ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार? सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण आणखीही काही अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली उच्चस्तरिय बैठक. गृहमंत्री, पोलीस महासंचालकांसोबत केली चर्चा. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीची शक्यता. मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन …
Read More »जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक,60 जनावरांची सुटका
जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक – कत्तलीसाठी नेणार्या 60 जनावरांची सुटका चंद्रपूर- जनावरांची तस्करी करणार्या ट्रक चालकाने जनता महाविद्यालय चौकातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन समोर नेले. तेव्हा तेथे कार्यरत वाहतूक पोलिसांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने त्यांनाच उडविण्याचा प्रयत्न करीत ट्रक सुसाट वेगाने पळविला. अखेर तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आणि अन्य वाहतूक …
Read More »इमारतींचे पूर्ण संरक्षण व्हावे यासाठी सखोल अभ्यास करा – आ. मुनगंटीवार
इमारतींचे पूर्ण संरक्षण व्हावे यासाठी सखोल अभ्यास करा- आ. मुनगंटीवार – आ. मुनगंटीवार यांची बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट – केंद्रीय वनमंत्र्यांना करणार समस्यांचे सादरीकरण चंद्रपूर- चिचपल्ली येथील बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हेे जागतिक पातळीवर चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढविणारा प्रकल्प आहे. रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हा प्रकल्प निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात यत्किंतही चुक …
Read More »
विश्वभारत News Website