✍️ टी आर सनोडिया शास्त्री नागपुर। जिले में प्रॉपर्टी खरीदी बिक्री मामले में कलेक्टर कचेहरी परिसर मे स्थित “मुख्य संयुक्त रजिस्टार श्रेणी 1″की संपूर्ण जांच-पड़ताल और दोषियों पर कठोर कार्यवाई की मांग आल इंडिया सोसल आर्गेनाइजेशन ने की है। जिसमे कहा गया है किआये दिन रेरा कानून का उलंघन और प्रापर्टी खरीदी बिक्री पंजीकरण मामले मे अनियमितता और धांधली करने …
Read More »धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला : नंतर काय झाले… वाचा
पुण्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणार्या एका इसमाच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात दुचाकीस्वाराची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले. तळेगाव ढमढेरे येथील नवनाथ नरके हे पत्नी ऊर्मिला व मुलगा विराज यांच्यासह दुचाकीवरून नातेवाइकांकडे गेले होते. जखमी मंगळवारी (दि. 11 एप्रिल) 10 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कासारी फाटा मार्गे घरी येत असताना अंधारात दबा धरून …
Read More »‘पीडब्लूडी’कडून सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा : कामाच्या प्रतीक्षेत अभियंते
सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूर तर्फे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी काम वाटप सभेचे आयोजन 12 एप्रिलला करण्यात आले होते. सदर काम वाटप सभा ही काही कारणास्तव प्रशासनाकडून रद्द करण्यात आली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि पीडब्लूडी यांच्यात वाद निर्माण झालाय. मुळात आधीच जवळपास दीड वर्षानंतर ही काम वाटप सभा आयोजित करण्यात आली होती. आणि त्यातही जिल्ह्यात वाढलेल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना संख्येमुळे कामे …
Read More »नागपूर में घोटाला : रेरा कानून उल्लंघन मे लिप्त है मुख्य संयुक्त रजिस्टार कार्यालय
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री नागपुर। जिले में प्रॉपर्टी खरीदी बिक्री मामले में कलेक्टर कचेहरी परिसर मे स्थित “मुख्य संयुक्त रजिस्टार श्रेणी 1” द्धारा आये दिन रेरा कानून का उलंघन और प्रापर्टी खरीदी बिक्री पंजीकरण मामले मे अनियमितता और धांधली करने के मामले सामने आ रहे हैं। जानकार सूत्रों की माने तो प्रापर्टी खरीददार बिल्डरों का पंजीकरण शुल्क बचाने के चक्कर मे …
Read More »65 अधिकाऱ्यांचा रेल्वेत विनातिकीट प्रवास : ‘वंदे भारत’मध्ये बिलासपूर ते नागपूर दरम्यानची कारवाई
बिलासपूर ते नागपूरदरम्यान डिसेंबरमध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु झाली. या एक्सप्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत रेल्वेचेच ६५ अधिकारी विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत. काही अधिकारी कुटुंबीयांसोबत प्रवास करतानाही दिसले. रेल्वेच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. झोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित नियम माहीत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रवास केला असावा. म्हणून त्यांना दंड केला जाईल. झोनच्या पीसीसीएमनी ज्या विभागात …
Read More »‘पीडब्लूडी’च्या कार्यकारी अभियंत्याला अटक : वृक्षारोपणात लाखोंची लाच
वृक्षारोपणाचे पैसे काढून देण्यासाठी 1 लाखाची लाच घेताना वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी)कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना आज 6 एप्रिलला सकाळी 11 वाजता करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक खंडेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल काढून देण्यासाठी 5 टक्क्यांची मागणी करण्यात येत होती. वृक्षारोपण कामाचे बिल काढून देण्यासाठी तक्रारदारांसोबत अडीच टक्केची बोली झाली. मात्र, त्यांना लाच …
Read More »महसूल अधिकाऱ्यांच्या मागण्या एप्रिलपर्यंत सोडविणार : आंदोलन स्थगित
राज्यातील हजारो तहसीलदार, नायब तहसीलदारांचे मागील ३ एप्रिलपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन आज, गुरुवारी मागे घेतले. शासनाने नायब तहसीलदारांना ४८०० रुपये ग्रेड पे देण्यास तत्वतः मान्यता देत त्यासंदर्भातील कार्यवाही एप्रिलअखेर करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित केले, अशी माहिती महाराष्ट्र् राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, राहुल मुंडके, मनोहर पोटे व बाळासाहेव वाकचोरे …
Read More »अधिकाऱ्यांना अधिकचे वेतन कशाला? : रेती, अन्य मार्गानी कमवितात कोटींची संपत्ती
ग्रेड पे निश्चितीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ यांचे ग्रेड पेच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी काही प्रमाणात महसुली कामांवर परिणाम झाल्याने दिसून आले. विविध जिल्ह्यातील अधिकारी या संपात सहभागी आहेत. तत्पूर्वी नागरिकांना संपादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मंडळ अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारी सोपवली आहे. सन …
Read More »‘पीडब्लूडी’चे मनोज सौनिक होणार राज्याचे मुख्य सचिव! : श्रीवास्तव एप्रिलमध्ये निवृत्त
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती होऊ शकते. तर, सौनिक यांच्या पत्नी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक या देखील मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत आहे. गोड गळ्याचे मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव …
Read More »‘पीडब्लूडी’चे कार्यकारी अभियंता बांधवकर सेवानिवृत्त : टिकले यांनी स्वीकारला पदभार
सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) मिलिंद बांधवकर नियत वयोमानासमोर निवृत झाले. त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बांधवकर यांच्या निवृत्तीनंतर नवे कार्यकारी अभियंता म्हणून टिकले यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केला.
Read More »
विश्वभारत News Website