पावसाळ्यातील धोके ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना मान्सूनपूर्व आढावा बैठक वर्धा, दि 17मे (जिमाका):- यावर्षी पावसाळ्यातील आपत्तीसोबतच आपल्याला कोरोना संसर्गाच्या आपत्तीचे सुद्धा नियोजन करायचे करावे. सर्व यंत्रणांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी, जीर्ण झालेल्या इमारती, अर्धवट बांधकाम झालेले रस्ते, वाढलेली झाडे, धरणाच्या पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पर्यायी व्यवस्थे सोबतच अशा गावांसाठी तीन महिन्याचे आगाऊ रेशनची व्यवस्था याबतचा आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना …
Read More »वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी MY WARDHA अँप सुरू
वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी MY WARDHA अँप सुरू वर्धा दि, 17 (जिमाका):- वर्धा जिल्हामध्ये सुरू असलेल्या कडक संचारबंदी काळात बाजारात व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये व नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा मिळाव्या याकरिता वर्धा नगर परिषदेने माय वर्धा मोबाईल अँप कार्यान्वित केले आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठादार यांचे संपर्क व पुरवित असलेल्या सेवा याची माहिती या अँप मध्ये …
Read More »“महामाया गरीब मोफत थाळी केंद्राचे उदघाटन ” दररोज 50 गरजू घेऊ शकणार लाभ
“महामाया गरीब मोफत थाळी केंद्राचे उदघाटन “ दररोज 50 गरजू घेऊ शकणार लाभ सिंदेवाही – द सन्स मार्ट सिंदेवाही व मित्र परिवारच्या वतीने कोरोना महामारीत सीण्देवाहीतील गरीब -गरजू नागरिकांसाठी शासन प्रशासनला सहकार्य करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत रोज पन्नास मोफत थाळीचे वितरण करण्यासाठी “महामाया गरीब थाळी केंण्द्राचे उदघाटन सन्स मार्ट ,साईक्रूपा होटलच्या बाजूला ,शिवाजी चौक सिंदेवाही येथे नुकतेच करण्यात आले …
Read More »कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन- फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार
कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन- फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार चंद्रपूर : सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून विविध शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांसाठी कोरोना लसिकरण मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसिकरण करावे, यासाठी चंद्रपूरातील फिनिक्स साहित्य मंचाने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आभासी कविसंमेलनाचे …
Read More »हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?.
हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?. भारतातील सर्व मान्यताप्राप्त देवाची मंदिर बंद आहेत. कोरोना मुळे आज फक्त दवाखाने म्हणजे विज्ञानाचे दरवाजे खुले आहेत.मोठ्या संख्येने माणस मृत्यू मुखी पडत असतांना त्यांचे अंतिम संस्कार करतांना कोणी नातलग जवळ नसतात तसेच हजारो वर्षा पासून अंतिम संस्कार करतांना ब्राम्हणाच्या सांगण्यावरून होणारा कर्मकांड विधी २०२० /२०२१ मघ्ये होतांना दिसत नाही.त्यामुळे मृत्यू नंतर होणारी माणसांची आणि कुटुंबाची शांती शांतच दिसत आहे.कोणत्याही …
Read More »चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस
चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस मुंबई- रौद्र रूप धारण केल्यानंतरर टौकते चक्रीवादाळाने दिशा बदलत, मुंबईला टाळून थेट कोकण किनारपट्टी गाठली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य भागांमध्ये थैमान घातले. या सर्वच परिसरांमध्ये 60 ते 70 किमी अशा वेगाने आलेल्या वार्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्याचा बहुतांश भाग, नाशिक, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, …
Read More »मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द
मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द मूल- येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये असलेल्या कोरोना दक्षता केंद्रावर स्थानिक प्रशासनाकडून बाधितांना चांगले जेवण दिले जायचे. पण जिल्हा प्रशासनाने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून नवे कंत्राट दिले. मात्र, रविवारी पहिल्याच दिवशी या केंद्रावर बाधितांना अपुरे, निकृष्ट व उशिरा जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे बाधितांनी तीव्र रोष व्यक्त …
Read More »कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री ना.वडेट्टीवार
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री ना.वडेट्टीवार लहान मुलांकरिता ऑक्सीजन युक्त बेड कार्यान्वित करण्याचे दिले निर्देश चंद्रपूर दि.16 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असून वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन लहान मुलांसाठी 50 ऑक्सिजन युक्त बेड कार्यान्वित करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन …
Read More »राजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार
राजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि.15 मे : काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला , आम्हा सर्व कॉंग्रेसजनांना प्रचंड मोठा असा धक्का बसला असून अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचे विश्वास पात्र नेते, चुकलेल्यांवरही न रागावता समजावून सांगणारे मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता अशी स्वताची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील …
Read More »गत 24 तासात 1282 कोरोनामुक्त, 674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू
गत 24 तासात 1282 कोरोनामुक्त, 674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू Ø आतापर्यंत 66,226 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,097 चंद्रपूर, दि.16 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1282 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 674 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 77 हजार …
Read More »
विश्वभारत News Website