नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. दीपक इंगळे असं या प्रियकराचं नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार समोर आली होती. त्याचा तपास करताना ही माहिती समोर आली. दीपक इंगळेची कसून चौकशी केली असताना त्याने हत्येची कबुली दिली. सुषमा काळवंडे असं मृत महिलेचं नाव आहे. काय आहे प्रकरण? दीपक …
Read More »… तर डॉ.गौरकार बचावले असते : लोकं व्हिडीओ, फोटोत व्यस्त
अलीकडेच डॉक्टर गौरकार दांपत्यांचे अपघातात निधन झाले. भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला. पण, अपघात झाला तेव्हा तेथे बघ्याची गर्दी झाली होती. कुणी व्हिडीओ काढण्यात व्यस्त, तर कुणी फोटो काढण्यात गुंग होता. सामाजिक जाणीवेचे भान हरपून गर्दी निव्वळ व्हिडीओ आणि फोटोत व्यस्त होते. इतकी कशी बेपरवाई? एखादाचा जीव जातोय आणि त्याला मदत करण्याऐवजी …
Read More »नागपुरात गोळीबार : दोघांना अटक
नागपुरातील मोमीनपुरा परिसरात दुचाकीला कारची धडक लागल्याच्या क्षुल्लक वादावरून एकाने मध्यरात्री पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. रवी लांजेवार (वय ३८, रा. उमरेड रोड) आणि आनंद ठाकूर (वय ३५, रा.मानेवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर प्रणय आणि समीर हे दोघे फरार आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली …
Read More »गडकरींनंतर आता एका खासदाराला जीवे मारण्याची धमकी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गडकरींना धमकी राजकीय नेत्यांना …
Read More »अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार : कार-ट्रकमध्ये टक्कर
भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (वय 31) व डॉ. अतुल गौरकार (वय 34) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना वरोरा- भद्रावतीजवळ घडली. ते दोघे आपल्या चिमुकल्या बाळाला घरी आई वडीलाजवळ ठेवून वरोरा येथे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-34- AM- 4240 ने वरोरा येथे गेले होते. वरोरा हायवेवर …
Read More »मधमाशांच्या हल्ल्यात 60 विद्यार्थी-शिक्षक जखमी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील विखरण येथे माध्यमिक विद्यालयात मधमाशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 50 ते 60 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षक यांना नागरिकांनी विखरण आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळच्या वेळेस विद्यार्थी प्रार्थनेसाठी शाळेच्या मैदानावर एकत्र आले असता अचानक मधमाशांनी हल्ला केला यात धावपळ उडाली. मधमाशांनी 50 ते 60 …
Read More »एक लाखाची लाच : अहवाल चांगला तयार करण्याचे प्रकरण
पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी एक लाखाची रक्कम स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक आणि खासगी लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) रंगेहाथ पकडले. नेवासा फाटा येथे लावलेल्या सापळ्यात दोघांना पकडण्यात आले. जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक किसन दिंगबर सागर (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि खासगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण (रा. जवळे खुर्द, ता. नेवासा) अशी दोघा लाचखोरांची …
Read More »गडचिरोलीत वीज कोसळून नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील माल्लेर चक येथील एका विद्यार्थिनीचा शनिवारी वीज कोसळून मृत्यू झाला. स्वीटी बंडू सोमनकर (वय 15) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कुनघाडा येथील विश्वशांती विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होती. घटना कशी घडली? आज सकाळी शाळा सुटल्यानंतर स्वीटी सोमनकर ही सायकलने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या माल्लेर चक या आपल्या गावाकडे जात होती. मात्र, त्याचवेळी मेघगर्जना आणि विजांच्या …
Read More »3 तलाठी लाच घेताना अटकेत : मंडळ अधिकाऱ्यांचा पैशांसाठी तलाठ्यावर दबाव?
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर येथील महिला तलाठी लाच घेताना रंघेहाथ सापडली. तसेच एका दुसऱ्या प्रकरणात तलाठी कार्यालयात काम करणारा खासगी इसम सापडला. या घटना ताज्या असताना अकोल्यात एक तलाठी पुन्हा लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकला. त्यामुळे पैसे घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून दबाव असतो, असा सूर तलाठ्यांमध्ये दबक्या आवाजात आहे. अकोला प्रकरण काय आहे? शेतजमीनीचे हिस्सेवाटणी करण्यासाठी चार हजारांची लाच घेताना अकोल्यातील …
Read More »नागपुरात प्रेम प्रकरणातून तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; “ती माझीच आहे, लांब रहा…”
“ती माझीच आहे”, असे म्हणत दोन तरुणांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील (वय 24) असं जखमी तरुणाचं नाव आहे. तो सजावटीचं काम करतो. या प्रकरणी पोलिसांनी वनदेवी नगर येथील सय्यद इर्शाद (वय 23) आणि शोएब अन्सारी (वय २23) या दोघांना अटक केली …
Read More »
विश्वभारत News Website