Breaking News

क्राईम

गडचिरोलीत चालत्या दुचाकीवर पडली वीज : पती-पत्नी, 2 मुली ठार

गडचिरोली जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने पती, पत्नीसह दोन चिमुकल्या मुली जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी (दि.२४) संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरीजवळ घडली. मृतकांची नावे भारत राजगडे(३५), अंकिता राजगडे(२८), चिऊ राजगडे(१), देवांशी राजगडे(४) अशी मृतांची नावे असून, हे कुटुंब देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी होते. भारत राजगडे हे आपल्या कुटुंबासह पुराडापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलधोकडा …

Read More »

सोनिया गांधी, दुर्दांत भू-माफिया अतीक अहमद और फर्जी भूमि जायदाद प्रकरण

प्रयागराज। दुर्दांत भू-माफिया अतीक अहमद ने कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी के रिश्तेदारों की जमीन हड़पने की भी कोशिश की थी। एक अंग्रेजी दैनिक ने खबर दी है कि तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ने इस मामले को गंभीरता से लिया था। माफिया और पूर्व सांसद अतीक अहमद और उनके भाई अशरफ दोनों की शनिवार 15 मार्च की देर रात गोली …

Read More »

सोनिया गांधी, माफिया अतिक अहमद आणि जमीन! वाचा प्रकरण

माफिया अतिक अहमदने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्‍या नातेवाईकांचीही जमीन हडपण्‍याचा प्रयत्‍न केला होता. तत्‍कालीन काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती, असे एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे. माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ या दोघांची शनिवार, १५ मार्च रोजी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. अतिक आणि अश्रफ दोघांना …

Read More »

तालुका कृषी अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

नाशकातील सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि.२१) घडली. महिनाभरात सहकार विभागातील दोन अधिकारी आणि त्यानंतर आता तालुका कृषी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. अण्णासाहेब हेमंत गागरे (42, रा. प्राइड ग्लोरी अपार्टेंट, नाशिक रोड, नाशिक) असे संशयित आरोपी तालुका कृषी अधिकाऱ्याचे नाव …

Read More »

मुलाने विकली बापाची शेती आणि 40 लाखही गेले

मोबाईलमधून अनेक मुलं ऑनलाईन जुगार खेळताना निदर्शनास येत असतात. त्यातून ऑनलाईन जुगाराला बळी पडून ते सर्वस्व गमावून बसतात. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळे तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. ऑनलाईन गेमच्या नादात एका तरुणाचे तब्बल 40 लाख रुपये गेल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या ढगी गावात घडला आहे. परमेश्वर केंद्रे, असे या तरुणाचे नाव असून …

Read More »

सात जणांना जन्मठेपेची शिक्षा : तुमसरातील (भंडारा) सोनी हत्याकांड

राज्याला हादरवून सोडणार्‍या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सोनी हत्याकांडात दोषी सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ( दि. ११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांडाच्या नऊ वर्षांनतर हा निकाल देण्यात आला आहे. शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. खून करून साडेतीन कोटी लंपास …

Read More »

गोंदियाच्या जंगलात पोलीस-नक्षलवादात चकमक : महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न : गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा डाव उधळला

पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टिप्पागड जंगलात रस्त्याच्या कडेलगत नक्षल्यांनी स्फोटके पुरून ठेवली होती. विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली यातील रायफल आणि अन्य साहित्य हुडकून काढली आहेत. तसेच गोंदिया पोलिसांनी 6-7 नक्षलवादाना महाराष्ट्र सीमेत येण्यापासून रोखले. 20 मिनिटे चकमक झाली. पोलिसाचा दबाव बघता सालेकसा तालुक्यातील टेकेझरी जंगलातून नक्षलवादानी पळ काढला. यात कोणीही …

Read More »

लग्नापूर्वीच बायकोला घेऊन पळाला : सासूची तक्रार,अकोला-अमरावतीत शोध सुरु

अकोला शहरातून एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. उतावळा नवरा लग्नाआधीच भावी पत्नीला घेवून पळाल्याची घटना अकोट फैल भागात घडली. याप्रकरणी भावी जावयाविरुद्ध अकोट फैल पोलिसात सासुबाईनेच तक्रार दाखल केली आहे. भावी जावई अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला होता. परंतु मुलीचे वय …

Read More »

32 वाळू माफियांवर गुन्हे दाखल

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातुन ट्रॅक्टर केणी द्वारे अवैध वाळू उपसा व साठा करणाऱ्या 32 जणांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट येथील 70 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा पोलीस कॉलनीत हलविण्यात आला आहे, अशी माहिती अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे. …

Read More »

महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फसवणूक : पैसेही उकळले

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या पत्नी आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं फेक ट्वीटर अकाऊंट तयार करण्यात आले.त्यानंतर या ट्वीटरच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी उघडकीस आला आहे. मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट किंवा डेबिट …

Read More »