Breaking News

राज्य

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज कसे देणार?बँकासमोर प्रश्न

शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्ज देताना पतही तपासू नका, या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे राष्ट्रीयकृत बँक प्रशासन कात्रीत सापडले आहे. ‘सिबिल’ न पाहताच कर्ज द्यावे, असे सरकारचे म्हणणे आहे. तर ना हरकत प्रमाणपत्राची कार्यपद्धतीही बंदच आहे. त्यामुळे पत न तपासता कर्ज वाटप करा, या सरकारच्या भूमिकेमुळे बँकांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.   त्यामुळेच कर्ज वितरणासाठी ओरिसा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य …

Read More »

देशातील १० शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात : वर्षाला ३३ हजार मृत्यू

सोयी-सुविधा, नागरी वसाहती, कारखानदारी, रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे. ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे. दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत. लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर …

Read More »

नागपुरातील अवैध बांधकामांना अधिकाऱ्यांचे संरक्षण : हायकोर्टाचे खडे बोल

नागपूर शहरातील अवैध बांधकामांचे संरक्षण करण्यात अधिकाऱ्यांनी पारंगतता प्राप्त केली आहे. शहरातील अवैध बांधकाम फुलविण्यात अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. अवैध बांधकामांना अधिकारी का संरक्षण देत आहेत हे समजण्यापलिकडे आहे, असे कठोर भाष्य उच्च न्यायालयाने महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांवर केले. शहरातील अवैध बांधकामाबाबत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या …

Read More »

बीजेपी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को मातृशोक

बीजेपी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को मातृ शोक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष,पूर्व ऊर्जामंत्री MLC विधायक चन्द्रशेखर बावनकुले की माता स्व. प्रभावती कृष्णराव बावनकुले का लंबी बीमारी के कारण सोमवार दोपहर उनका स्वर्गवास हो गया। वह 74 वर्ष की थीं. वह कुछ दिनों से बीमार थीं. उनका इलाज स्थानीय निजी अस्पताल में चल रहा …

Read More »

BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवंगत प्रभावती बावनकुळे यांची अंत्ययात्रा …

Read More »

सिवनी में गोवंश की हत्या करने वाले आरोपियों के घर चला सरकार का बुलडोजर

सिवनी में गोवंश की हत्या करने वाले आरोपियों के घर चला सरकार का बुलडोजर   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   सिवनी।सनातन हिन्दधर्म सम्राट ब्रम्हलीन जगतगुरु शंकराचार्य की जन्म भूमि धरा सिवनी में गोवंश की हत्या करने वाले आरोपियों के घरों में CM डा मोहन यादव सरकार का बुलडोजर चला है।   सिवनी गौवंश हत्याकांड : मध्य प्रदेश के सिवनी …

Read More »

देवेंद्र फडणवीसांच्या ऊर्जा मंत्रालयात बनावट नियुक्तीपत्र : कार्यकारी संचालकांची खोटी स्वाक्षरी

महानिर्मिती या शासकीय कंपनीच्या पत्राचा वापर करून बेरोजगार तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. या बनावट पत्रावर कार्यकारी संचालक (मानव संसाधन) यांची खोटी स्वाक्षरीही आहे. हे बनावट नियुक्तीपत्र समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्याने महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) यांना दोन बेरोजगार तरुणांनी फोन करून सांगितले की, त्यांना महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात सहाय्यक मुख्य अभियंतापदासाठी नियुक्तीपत्र …

Read More »

पेपर फोडणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास : एक कोटीपर्यंत दंड

स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व कॉपी किंवा अन्य मार्गाने गैरप्रकार करणाऱ्यांना १० वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटीपर्यंतच्या दंडाची तरतूद असलेल्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘नीट-यूजी’ परीक्षेतील घोटाळ्यानंतर स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कायदा केला आहे. राज्यात यापूर्वीच फेब्रुवारी १९९६मध्ये महाराष्ट्र विद्यापीठांच्या, मंडळाच्या व …

Read More »

महिलाओं को 1500 रुपये महीना, किसानों को मुफ्त बिजली

महिलाओं को 1500 रुपये महीना, किसानों को मुफ्त बिजली टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार ने चालू वित्त वर्ष के लिए अंतरिम बजट पेश किया है. इस बजट में कई लोकलुभावन घोषणाएं की गईं हैं. महिलाओं को 1500 रुपये महीना, किसानों को मुफ्त बिजली…10 प्वाइंट्स में समझें महाराष्ट्र का बजट महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिव होणार सुजाता सौनिक? नितीन करीर यांना निरोप

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत.   सौनिक …

Read More »