*मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा घरात पोहचविणे व शेवटच्या घटका पर्यँत प्रहार च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्या करिता संपूर्ण जिल्हात कोरोना नंतर पुन्हा त्याच ताकतीने *प्रहार मैदानात उतरली आहे* , आज प्रहार जनशक्ती पक्ष सालोड हिरापूर या शाखेचे उद्घाटक म्हणून *जिल्हा प्रमुख विकास दांडगे* यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी वर्धा तालुका …
Read More »*आवास दिनाच्या निमित्ताने “गृह प्रवेश” कार्यक्रम संपन्न
वर्धा; प्रतिनिधी;५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचयात इंझाळा ता.देवळी येथे श्री. सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा) यांच्या उपस्थितीत श्री युवराजजी खडतकार उपसभापती (पं.स. देवळी) हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले श्रीमती माला खटेश्वर,श्री.नारायण नथुजी रोडे व श्री वामन किसनाजी …
Read More »संभावित तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगातून कोविड केयर सेंटर उभारावे;जिल्हा परिषद अध्यक्ष सरीता गाखरे
वर्धा; प्रतिनिधी; तिसरी लाट नको असेल तर नागरिकांनी शासन सूचनांचे पालन करावे.संभाव्य तिसऱ्या ससलाटेसाठी आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करायचे जेणेकरून दुसरे लाटेमध्ये जेवढी जीवित हानी आपल्याला झाली ते होता कामा नये म्हणून येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या गावामध्ये कोविड केअर सेंटर शाळा किंवा अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत जर मोठी असेल तर त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी सूचना दिल्यात.जर गावामध्ये पेशंट निघतील …
Read More »जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० किलो सोयाबीन बियाणे द्या : तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांच्याकडे शेतकऱ्यांची निवेदनातून मागणी
वर्धा: प्रतिनिधी : जिल्ह्यातील कृषी कार्यालयांमध्ये प्रात्यक्षिक बियाणे शंभर टक्के अनुदानावर एका एकरसाठी 30 किलो सोयाबीन मिळणार होते, मात्र कृषी कार्यालयात बोलावून 15 किलो बियाणे मिळणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर 30 किलो सोयाबीन बियाणे देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्धा तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन …
Read More »*कोरोना काळात दुसऱ्यांदा अवयवदानातून किडनी प्रत्यारोपण*
सावंगी रूग्णालयात शस्त्रक्रिया – एकाच्या अवयवदानाने चौघांना नवजीवन वर्धा – कोरोना काळातही सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात मरणोत्तर अवयवदानातून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे कार्य सुरूच असून या वर्षातील दुसरी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवारी (दि. ९ रोजी) करण्यात आली. नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे भरती झालेल्या ५० वर्षीय रुग्णाने केलेल्या अवयवदानातून सावंगी रूग्णालयात भरती असलेल्या एका ४३ वर्षाच्या रुग्णावर मूत्रपिंड …
Read More »वर्धा – पोषण टँकर एप्सला आयटकचा विरोध अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध ठिकाणी पावसात आंदोलन
केंद्र सरकारने पोषण टँकर एँप्स मराठीत करा अन्यथा एँप्सचे कामबंद मागणीला घेवून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने १० जून २०२१ रोजी वर्धा तालुक्यात विविध ठिकाणी भर पावसात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांच्या मार्गदर्शनात *कोरोणा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून* अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जिल्ह्यात १० ते २१ जून या कालावधीत …
Read More »महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आवासदिनाच्या निमित्ताने “गृह प्रवेश” कार्यक्रम संपन्न व जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण
वर्धा: प्रतिनिधी:-५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचयात भिडी ता.देवळी येथे श्री. सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा / VSTF नोडल अधिकारी वर्धा) यांच्या उपस्थितीत श्री.मुकेशजी विनायक भिसे (जिल्हा परिषद सदस्य तथा माजी कृषि सभापती) हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले सौ शालूबाई हरिभाऊ …
Read More »एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त …
Read More »एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त गाव, शेततळे, असे अनेक उपक्रम प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आले …
Read More »उमेदच्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघाच्या वतीने वाढोना येथील गरजवंतांंना किराणा किट देऊन दिला मदतीचा हात
वर्धा:-निराधार व विधवा महिलांसाठी मदतीचा हात वाढोणा येथील उमेद ने स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ कोरोना च्या पार्श्वभूमीवर गावातील निराधार महिला व विधवा महिलांच्या हाताला काम नसून अत्यन्त हालाकिची परिस्थिती ओढवली अशातच ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ या दोन्ही संघातील महिलांनी निर्णय घेऊन 20 कुटूंबाना मदत देत किराणा किट चे वाटप केले,वाटप करते वेळी कोरोना परिस्थिती …
Read More »